महत्वाचे! आता, सीमा सुरक्षा दलांमध्ये माजी अग्निवीरांना ५० टक्के कोटा!! | Agniveer Recruitment 2025 – Golden Chance!
Agniveer Recruitment News केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल भरतीसाठी माजी अग्निवीरांचा कोटा १० टक्क्यांवरून वाढवून ५० टक्के केला आहे, अशी माहिती एका राजपत्रित अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी कॅडर (नॉन गॅझेटेड) भरती नियम, २०१५ मध्ये सुधारणा करून हा बदल करण्यात आला आहे. माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचला उच्च वयोमयदित ५ … Read more