कॉलेज प्लेसमेंटमधून महिलांना संधी; प्रमुख IT कंपन्यांमध्ये 60 हजार पदांची भरती

Campus Placement For Womens

Campus Placement For Womens

Campus Placement For Womens: KLTCS, Infosys, Wipro, HCL will recruit 60,000 women candidates for various positions in the country’s leading IT companies. Top companies in the country are running college campus placements. This recruitment will be done through that. Further details are as follows:-

IT Companies Recruitment 2021

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

देशातील प्रमुख आयटी कंपन्यांमध्ये विविध पदांवर महिला उमेदवारांची भरती केलीटीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएलतर्फे ६० हजार महिलांची भरती होणार आहे. देशातील टॉप कंपन्या कॉलेज कॅम्पस प्लेसमेंट चालवत आहेत. त्यामाध्यमातून ही भरती होणार आहे. या कंपन्या महिला फ्रेशर्स उमेदवाराची नियुक्ती करत आहेत आणि यापुढेही करणार आहेत. यासाठी कंपन्यांकडून वेगळा प्लान तयार करण्यात आला आहे. सर्व नियुक्त्या एंट्री लेव्हलच्या असणार आहेत. उद्योग संस्था नासकॉमने दिलेल्या माहितीनुसार भारतातील आयटी उद्योगामध्ये सध्या जेंडर कम्पालयन्स ३३ टक्के आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

TCS Recruitment 2021

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये एन्ट्री लेवलसाठी ३८ ते ४५ टक्के महिला उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या फ्रेशर्स महिला उमेदवारांना १५ हजार ते १८ हजारपर्यंत पगार दिला जाईल. सध्या कंपनीमध्ये १.८५ लाख महिला कर्मचारी आहेत.

HCL Recruitment 2021

एचसीएल कंपनीने कॅम्पस प्लेसमेंटद्वारे या वर्षाच्या अखेरीस २२ हजार नवीन उमेदवारांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोएडामध्ये मुख्यालय असलेल्या या आयटी फर्मने आपल्या नियुक्त्यांमध्ये ६० टक्के महिला उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती एन्ट्री लेव्हलसाठी असणार आहे.

Wipro & Infosys Recruitment 2021 

विप्रो आणि इन्फोसिसमध्ये २०३० पर्यंत ५० टक्के महिला उमेदवारांची नेमणूक केली जाणार आहेत. इन्फोसिस आपल्या कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांच्या ४५ टक्के महिलांना एन्ट्री लेव्हलला काम करण्याची संधी देणार आहे. या कंपनीने ३५ हजार महाविद्यालयीन पदवीधरांना भरती आणि प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्त्यांमध्ये ५० टक्के महिला उमेदवारांसाठी भरती राखीव असेल. विप्रोला कॅम्पसमधून ३० हजार फ्रेशर्सची भरती करायची आहे. यापैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड