बुलढाणा रोजगार मेळावा २०२०

Buldhana Job Fair 2020


Buldhana Job Fair 2020 : बुलढाणा येथे खाजगी नियोक्ता करिता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – ४ चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख १२ मार्च २०२० आहे.

  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – मेळावा
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभागअमरावती
  • जिल्हाबुलढाणा
  • मेळाव्याचा पत्ताआय.टी.आय चीखली, जिल्हा – बुलडाणा
  • मेळाव्याची तारीख – १२ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



1 Comment
  1. Sunil H Nagarale says

    शिपाई

Leave A Reply

Your email address will not be published.