Buldhana Anganwadi Bharti 2023 | बाल विकास सेवा योजना प्रकल्प; बुलडाणा अंतर्गत 12वी उत्तीर्णांना संधी! विविध रिक्त पदांची नवीन भरती
Buldhana Anganwadi Bharti 2023
Buldhana Anganwadi Bharti 2023
Buldhana Anganwadi Bharti 2023: Under Integrated Child Development Services Scheme Project (Rural) Deulgaon Raj District Buldana from Local Women Candidates 1) Garkhed 2) Mevanaraja 3) Ambhora 4) Pangri 5) Giroli Khurd 6) Pimpri Andhale 7) Digrus Bu 8) Mandapgaon – 317, of this village Each post of 01 Anganwadi Helper is being filled as per the terms and conditions prescribed by the Govt. Educational qualification should be minimum 12th pass and age should be minimum 18 to maximum 35 years, maximum 40 years in case of widow. Eligible candidates should submit their application dt. Integrated Child Development Services Scheme from 16/06/2023 to 30/06/2023 should be submitted at Project Office Deulgaonraja District Buldana.. More details are as follows:-
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण) देऊळगावराज जि.बुलडाणा अंतर्गत स्थानिक महिला उमेदवारांकडुन मौजे १) गारखेड २) मेव्हणाराजा ३) अंभोरा ४) पांगरी ५) गिरोली खुर्द ६) पिंप्री आंधळे ७) डिग्रस बु ८) मंडपगाव – ३१७, या गावातील प्रत्येकी ०१ अंगणवाडी मदतनिसचे पद शासनाचे विहीत अटी व शर्ती नुसार भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता किमान १२ वी उत्तीर्ण व वय किमान १८ ते कमाल ३५ वर्षे, विधवा महिला असल्यास कमाल ४० वर्षे असावे. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. १६/०६/२०२३ ते ३०/०६/२०२३ पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय देऊळगावराजा जिल्हा बुलडाणा येथे सादर करावेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
- पदसंख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
- नोकरी ठिकाण – गारखेड, मेव्हणाराजा, अंभोरा, पांगरी, गिरोली खुर्द, पिंप्री आंधळे, डिग्रस बु, मंडपगाव – ३१७
- वयोमर्यादा –
- किमान १८ ते कमाल ३५ वर्षे
- विधवा महिला असल्यास कमाल ४० वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय देऊळगावराजा जिल्हा बुलडाणा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुन 2023
- अधिकृत वेबसाईट – womenchild.maharashtra.gov.in
Buldhana Anganwadi Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 08 पदे |
Educational Qualification For Buldhana Anganwadi Sevika Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | किमान 12 वी पास |
How To Apply For Buldhana Anganwadi Sevika Recruitment 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. १६/०६/२०२३ ते ३०/०६/२०२३ पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय देऊळगावराजा जिल्हा बुलडाणा येथे सादर करावेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For womenchild.maharashtra.gov.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/hxBCM |
✅ अधिकृत वेबसाईट | womenchild.maharashtra.gov.in |
Table of Contents
I want job in Anganwadi
मला अंगणवाडी मध्ये जॉब कऱ्याची आहे