BSNL JTO Admit Card 2026
BSNL SET Admit Card 2026 : The Bharat Sanchar Nigam Limited has officially released the BSNL Junior Telecom Officer (Telecom) Admit Card 2026 for candidates appearing in the upcoming Examination. The BSNL Junior Telecom Officer (Telecom) Online Examination 2026 is scheduled to be held on 23rd August 2026. Applicants who have successfully completed the application process can now download their hall tickets from the official BSNL careers website using their Registration Number/Roll Number and Password/Date of Birth. The admit card contains important details such as the exam date, reporting time, examination centre, and exam-day instructions. Candidates must carry a printed copy of the admit card along with a valid photo ID proof to the examination centre.
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडून ‘ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (टेलिकॉम)’ या पदाच्या भरतीसाठी संगणक-आधारित परीक्षा (CBT) आयोजित केली जात असून, ही परीक्षा २३ ऑगस्ट २०२६ (रविवार) रोजी होणार आहे. परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.externalexam.bsnl.co.in वरून BSNL JTO प्रवेशपत्र (Admit Card) २०२६ डाउनलोड करणे आवश्यक आहे. कृपया लवकरात लवकर प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि परीक्षेसंबंधीचा सर्व तपशील आगाऊ तपासून घ्या. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप , निवड पद्धती येथे डाउनलोड करा !
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
BSNL Senior Executive Trainee Admit Card – Click Here to Download
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















