Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

BSF कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) प्रवेशपत्र उपलब्ध!! येथे करा डाउनलोड | BSF Tradesman Admit Card 2022

BSF Tradesman Admit Card 2022

BSF Tradesman Admit Card 2022

BSF Tradesman Admit Card 2022: Border Security Force (BSF) has been declared the admit card of Constable (Tradesman) Recruitment Written Exam, PET, and Skill Test. BSF Constable Recruitment hall tickets are available on rectt.bsf.gov.in. Click on the below link to download the admit card.

सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) पदाच्या एकुण 2788 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात होते. सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) ने कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) भरती शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) करिता प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सीमा सुरक्षा दल (Boarder security Force, BSF) ने कॉन्स्टेबल (ट्रेडसमन) पदासाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वरून त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. निवडलेल्या उमेदवारांसाठी शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) वेगवेगळ्या तारखांना घेतली जाणार आहे. यासंदर्भात प्रवेशपत्रात तपशीलवार माहिती. बीएसएफ अंतर्गत एकूण २ हजार ७८८ पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यापैकी २,६५१ जागा पुरुष उमेदवारांसाठी आणि १३७ महिला उमेदवारांसाठी आहेत.

BSF-Exam-Syllabus-2022

Download BSF Call Letter for Written Exam, PET, and Skill Test – rectt.bsf.gov.in

विभागाचे नाव  Border Security Force (BSF)
जाहिरात क्र.  BSF CT Tradesman Vacancy 2021-22
पदाचे नाव  Constable (Tradesman)
पद संख्या  2788 (Male- 2651, Female- 137)
वेतनश्रेणी  Rs. 21700-69100/- (Level-3 as per 7th CPC pay matrix)
नोकरी ठिकाण  All India
अर्जास शेवटची तारीख  March 1, 2022
अर्ज पद्धती  Online
अधिकृत वेबसाईट  www.rectt.bsf.gov.in

Constable Tradesman Admit Card 2022 – Vacancy Details 

BSF Tradesman Admit Card 2022

Educational Qualification For BSF Constable (Tradesman) 2022

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन)  2788 पदे 10th Pass + 2 Years Exp. in Related Trade OR One year Course + 1 Year Exp. in the Related Trade. OR Two Years Diploma from ITI in the related trade

Important Dates – BSF Tradesman Admit Card released on rectt.bsf.gov.in

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 जानेवारी 2022
  • शेवटची तारीख – 1 मार्च 2022
  • प्रवेशपत्र – 9 जुलै 2022

How to Download BSF Tradesman Hall Tickets 2022 | bsf.gov.in

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट
  • rectt.bsf.gov.in वर जा.
  • होमपेजवर उमेदवार लॉगिन वर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन तपशील भरा आणि सबमिट करा.
  • प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

Important Link

प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3RoFTKE

अधिकृत वेबसाईट – bsf.gov.in

Selection Process – BSF Constable (Tradesman) Admit Card 

निवड प्रक्रिया

ज्या उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज योग्यरित्या भरले आहेत त्यांना पीएसटी/पीईटी आणि त्यानंतर ट्रेड टेस्टसाठी बोलावले जाईल. पहिल्या टप्प्यातील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या परीक्षेत बसण्यासाठी बोलावले जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड