Mumbai Mahanagarpalika Bharti 2026
महापालिकेच्या अभियंता संवर्गातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांच्या बदल्यांची प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली आहे. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मान्यतेने बदलीस पात्र असलेल्या १५२ कनिष्ठ अभियंता, ४४४ दुय्यम अभियंता आणि ९९ सहाय्यक अभियंता अशा एकूण ६९५ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी (ता. ६) पालिका प्रशासनाने दिली. पदोन्नती आणि पदस्थापना प्रक्रिया, प्रशासकीय आवश्यकता, रिक्त पदांची उपलब्धता, अभियंत्यांकडून प्राप्त झालेले विनंती अर्ज तसेच विभागाकडून प्राप्त शिफारशी या सर्व बाबींचा विचार करून ही बदली प्रक्रिया पारदर्शक, निःपक्षपाती आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. या ऑनलाइन बदली प्रक्रियेमुळे बदली व्यवस्थेत पारदर्शकता व सुसूत्रता येण्यास मदत झाली असून, अभियंत्यांना महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. बदली पात्र अभियंत्यांनी ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून आपल्यापसंतीचे प्राधान्यक्रम नोंदविले होते. त्या पैकी १५२ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य आणि यांत्रिकी व विद्युत), ४४४ दुय्यम अभियंता (स्थापत्य आणि यांत्रिकी व विद्युत) आणि ९९ साहाय्यक अभियंता (स्थापत्य आणि यांत्रिकी व विद्युत) यांच्या ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे कायदिशदेखील निर्गमित करण्यात आले आहेत.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2026: Mumbai Mahanagarpalika – The recruitment notification has been declared from the respective department for the 03 vacant posts of “Sonologist ” under Mumbai Mahanagarpalika Recruitment 2026. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 4th November 2026. For more details about Mumbai Mahanagarpalika Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे “सोनोलॉजिस्ट” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026
- पदाचे नाव – सोनोलॉजिस्ट
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधिकारी, सावित्रीबाई फुले माता विरुद्ध बाल मानपा रूग्णालय (रिद्धी गार्डन मानपा प्रसूतिगृह), न्यू व्हॅलेंटाईन अपार्टमेंट, रिद्धी गार्डन कॉम्प्लेक्स, दिंडोशी, मालाड (पूर्व), मुंबई-400097
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/
Mumbai Mahanagarpalika Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| सोनोलॉजिस्ट | 03 |
Educational Qualification For Mumbai Mahanagarpalika Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| सोनोलॉजिस्ट | Post Graduate degree/ diploma/ DNB in the concerned subject, 1 year of experience after the PG degree and Maharashtra Medical Council registration |
How to Apply For Mumbai Mahanagarpalika Notification 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mcgm.gov.in Jobs 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/3gw2y |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://portal.mcgm.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















