Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०१९

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2019

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्ण्यालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – क्ष – किरण तंत्रज्ञ, क्ष – किरण सहाय्यक, रक्त पेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, इ.सी.जी तंत्रज्ञ.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे व कमाल ३३ वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्ण्यालय व वैद्यकीय महाविद्यालय, आवक जावक विभाग.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ सप्टेंबर २०१९
  • दूरध्वनी क्र. – ०२२ २४०७६३८१ / २४०६३०००

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Nitesh patil says

    B m c d group sathi vacancy kadhi nighel

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड