Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बोटे कोल्हापूर भरती २०२०

Bote School Kolhapur Bharti 2020

बोटे इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कापशी, जि. कोल्हापूर येथे शिक्षक पदाच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २८ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • पद संख्या – ५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वेतनश्रेणी – रु. ८,०००/- ते रु. २५,०००/- प्रति महिना आहे.
  • नोकरी ठिकाण – कापशी, जि. कोल्हापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २८ डिसेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – नवीन शालेय इमारत, उंदरेवाडी रोड, सेनापती कापशी

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड