बॉम्बे उच्च न्यायालय भरती २०२०

Bombay High Court Recruitment 2020


Bombay High Court Recruitment 2020 : बॉम्बे उच्च न्यायालय येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदाच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० आहे.

 • पदाचे नाव – जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश
 • पद संख्या – ११ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन (ई-मेल)
 • नोकरी ठिकाण – भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, परभणी, रायगड, रत्नागिरी, सांगली, वाशीम आणि यवतमाळ
 • ई-मेल पत्ता – rglegal-bhc@nic.in
 • पत्तारजिस्ट्रार जनरल, बॉम्बे हायकोर्ट, फोर्ट मुंबई – ४०००३२
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3cLuSPb
अधिकृत वेबसाईट : https://bombayhighcourt.nic.in/


3 Comments
 1. Pruthviraj madhukar Patil says

  Government driver job

 2. Dimpi says

  Government job sathi mostly experience requires for same filed ..mag je freshers ahet tyanche kai…tyana job milnar nahi ka

 3. Pooja ivnate says

  Yes, i agrre kam kelyavrch experience yeil
  Kam kraycha agoder ch srv experience magtat ks shkya ahe

Leave A Reply

Your email address will not be published.