७ वी पास उमेदवारांसाठी मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई पदांची भरती सुरू, त्वरित करा अर्ज !-Bombay High Court Nagpur Recruitment 2025!
Bombay High Court Nagpur Recruitment 2025
जर तुम्ही फक्त ७वी उत्तीर्ण असाल, तरीही तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते! मुंबई उच्च न्यायालय, नागपूर येथे शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. Bombay High Court Nagpur Bharti 2025 या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ मार्च २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
भरतीची संपूर्ण माहिती:
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदसंख्या: एकूण ४५ पदे उपलब्ध
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कमीत कमी ७वी उत्तीर्ण असावे
- वेतनश्रेणी: १६,६००/- ते ५२,४००/- मासिक वेतन
- वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
- अर्ज शुल्क: ५०/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ मार्च २०२५
- निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा व मुलाखत
- परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर केली जाईल
अर्ज करण्याची प्रक्रिया:
उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक उपलब्ध आहे, जिथे तुम्ही थेट अर्ज सादर करू शकता.
जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी ७वी पास उमेदवार असेल, तर त्याला ही सुवर्णसंधी जरूर सांगा!