मुंबई उच्च न्यायालय वॉचमन भरती, शारीरिक क्षमता व वैयक्तिक मुलाखत तारीख जाहीर ! Bombay High Court Bharti Eligible List

Bombay High Court Result

Bombay High Court Result: उच्च न्यायालय, मुंबई आस्थापनेवरील ‘वॉचमन’ पदासाठी पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित झाली असून खालील लिंक वरून आपण बघू शकता. तसेच, पात्र उमेदवारांची शारीरिक क्षमता, विशेष कौशल्य चाचणी व वैयक्तिक मुलाखत, सोमवार दिनांक ९ मार्च २०२६ रोजी नियोजित करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवारांनी नमुद पत्त्यावर सकाळी ठीक १० वाजता स्वखर्चाने उपस्थित रहावे.

या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा किंवा या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनलला जॉईन करा.

पात्र उमेदवारांची यादी


Bombay High Court Safai Kamgar Bharti Physical Test

Bombay High Court Bharti Results: The Bombay High Court (Mumbai Principal Bench) has announced the next stage of the Safai Kamgar Recruitment 2025 selection process. As per the official notification dated 1 January 2025, eligible candidates shortlisted for the Safai Kamgar post will be required to appear for the Physical Ability Test and Personal Interview scheduled on 21 January 2026 (Wednesday). Candidates must report at 8:30 AM at the Personnel Department, High Court Appellate Side, Mumbai. It is mandatory to carry original identity proof such as Aadhaar Card, Voter ID, PAN Card, Driving License, or Passport, along with all original documents submitted during the application process. This update is crucial for aspirants searching for Bombay High Court Safai Kamgar Recruitment 2025, Mumbai High Court Bharti 2025, High Court Safai Kamgar Selection Process, Physical Test and Interview Schedule, and related government job notifications in Maharashtra.

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुळ शाखा, मुंबई येथे “सफाई कामगार” पदभरती २०२५ अंतर्गत पुढील टप्प्याची निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी व वैयक्तिक मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. सदर निवड प्रक्रिया बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, पात्र उमेदवारांनी सकाळी ठीक ८:३० वाजता स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर वेळेआधी उपस्थित राहावे. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा किंवा या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनलला जॉईन करा.

पत्ता :
कार्मिक विभाग, उच्च न्यायालय, अपील शाखा,
५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत,
जी. टी. रुग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग,
मुंबई – ४०० ००१.

निवड प्रक्रियेदरम्यान ओळख पटविण्यासाठी उमेदवारांनी आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / वाहनचालक परवाना / पासपोर्ट यापैकी किमान एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. तसेच, नावात बदल झालेला असल्यास त्याबाबतचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्र किंवा संबंधित अधिकृत कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

याशिवाय, उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत सादर केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती निवड प्रक्रियेच्या वेळी अनिवार्यपणे सोबत आणाव्यात, असेही स्पष्टपणे कळविण्यात येत आहे.

Download Bombay High Court Safai Kamgar Bharti Results


Bombay High Court Driver List OUT

मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या स्थापनेवरील “लिपिक” पदासाठी भरतीचा पात्र, अपात्र उमेदवारांची यादी झाली असून खालील लिंक वरून आपण बघू शकता. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा किंवा या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनलला जॉईन करा.

पात्र – अपात्र  उमेदवारांची यादी पहा 

 

List of 37,309 candidates, who are provisionally eligible to appear for Screening Test (subject to payment of examination fees) for the post of “Clerk” on the establishment of the High Court of Judicature at Principal Seat at Bombay.

 

मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या स्थापनेवरील “लिपिक” पदासाठी स्क्रीनिंग टेस्ट (परीक्षा शुल्क भरण्याच्या अधीन) साठी निकाल उमेदवारांची यादी झाली असून खालील लिंक वरून आपण बघू शकता.

या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा किंवा या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनलला जॉईन करा.

आज प्रकाशित नवीन यादी बघाnew


 

The below enlisted candidates are directed to remain present for verification of their documents/certificates on the date and time mentioned against their names at Personnel Department, High Court, Appellate Side, Bombay, 5 th Floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Center, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai-400 001 at their own expenses.

2) The candidates are directed to produce their original certificates/documents alongwith 2 sets of self attested photocopies of the documents, as per Note no. 2 (i to viii) mentioned below the list of candidates published on 09/05/2025 in this regards, on the official website of Bombay High Court.
3) For the purpose of identification, the candidates are required to bring their Original Photo Identity Proof viz. Aadhaar Card/Election Card/PAN Card/Driving Licence etc.

LIST Download Now

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड