मुंबई महानगर पालिकेच्या १८४६ पदभरतीस लागू झाले नवीन नियम! – BMC New Rules For 1846 Vacancies Examination
BMC New Rules For 1846 Vacancies Examination
मुंबई महानगर पालिकेची सध्या १८००+ पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी BMC द्वारे नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नुसार MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा समावेशचा निर्णय लागू करण्यात आला आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे. BMC नेसंगणक-आधारित प्लॅटफॉर्मवि आयोजित केलेल्या MCQ-आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा निर्णय घेतला आहे. तसेच, परीक्षेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्याच्या पार्शवभूमीवर परीक्षेची सुरक्षा आणि महत्त्व वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या संदर्भातील परिपत्रक आणि पूर्ण माहिती लिंक
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.