महिला उद्योजिकांसाठी मोफत प्रशिक्षण व मेंटॉरशिपची सुवर्णसंधी!! | BIRAC Bharti 2026

BIRAC Bharti 2026

जैव तंत्रज्ञान विभाग, भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत जैव तंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यता परिषद (BIRAC) आणि ग्रँड चॅलेंजेस इंडिया यांच्या वतीने STEM एंटरप्रेन्योरशिपमध्ये महिलांचे नेतृत्व या विषयावर एक विशेष क्षमता निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भारतात STEM क्षेत्रातील जेंडर समानतेला चालना देण्याच्या उद्देशाने हा एक वर्षाचा हायब्रिड नेतृत्व विकास कार्यक्रम असून, यात प्रत्यक्ष कार्यशाळा, व्हर्च्युअल सत्रे, वन-टू-वन कोचिंग आणि मेंटॉरशिपचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १८ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत आहे. या कार्यक्रमासाठी कोणताही शुल्क आकारण्यात येणार नसून, प्रवास व निवासाचा खर्चही कार्यक्रमांतर्गत समाविष्ट आहे. या उपक्रमात ३० मध्यम-कारकिर्दीतील महिला उद्योजिका आणि इनोव्हेटर्सची निवड करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार महिला असणे, STEM आणि/किंवा सामाजिक आरोग्य क्षेत्रात किमान ८ वर्षांचा अनुभव असणे, भारतीय नोंदणीकृत स्टार्टअप किंवा एंटरप्राइजची फाउंडर, को-फाउंडर किंवा CEO असणे तसेच भारतीय नागरिक असून सध्या भारतात वास्तव्यास व कार्यरत असणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्जासाठी www.birac.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

 


 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

BIRAC Bharti 2025

BIRAC Bharti 2025:BIRAC (Biotechnology Industry Research Assistance Council) has given a Notification for the Recruitment of “Young Professional”. There are a total of 02 vacant posts available. Applicants need to apply online mode for this Posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 05th December 2025. For more details about BIRAC Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल अंतर्गत “तरुण व्यावसायिक पदाची एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2025 आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

BIRAC Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
तरुण व्यावसायिक [कॉर्पोरेट व्यवहार]01
तरुण व्यावसायिक [कायदेशीर व्यवहार]01

Educational Qualification For BIRAC Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तरुण व्यावसायिक [कॉर्पोरेट व्यवहार]
Bachelor’s or Master’s Degree in Business Administration
(BBA/MBA) or Commerce (B.Com/M.Com) or Company
Secretary (CS).
तरुण व्यावसायिक [कायदेशीर व्यवहार]LLB from a recognized institution.(Full time Degree)

Salary Details For BIRAC Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
तरुण व्यावसायिक Rs.30,000/- to Rs.50,000/-

How To Apply For Biotechnology Industry Research Assistance Council Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For birac.nic.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात -1
https://shorturl.at/LXUHT
📑 PDF जाहिरात -2
https://shorturl.at/rfzan
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/qPlQw
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.birac.nic.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड