Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बायोसेफ नॅचरल भरती २०१९

Biosafe Naturals Bharti 2019

बायोसाफ नॅचरल प्रायवेट लिमिटेड येथे मार्केटिंग अधिकारी, विक्री अधिकारी पदांच्या एकूण ६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • पदाचे नाव – मार्केटिंग अधिकारी, विक्री अधिकारी
  • पदसंख्या – ६० पदे
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कृषी पदवीधर अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – सांगली, सातारा, कोल्हापूर
  • मोबाईल क्रमांक – ९३७३५०४१२३, ८८८८२५४९४९, ९०११८०८९४९
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – madanpatil@gamil.com, sachinpachundjar1212@gamil.com, jadhavudaym28@gmail.com

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड