महत्वाचे-पॉलिटेक्निक प्रवेशात मोठा बदल, जाणून घ्या नवीन नियम!-Big Shift in Polytechnic Admissions!

Big Shift in Polytechnic Admissions!

मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे! राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानं पॉलिटेक्निक प्रवेश नियमान मध्ये सुधारणा करत, आता इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट आणि फार्मसी कोर्सेस साठी तीन ऐवजी चार फेऱ्या घेतल्या जाणार. याचा निर्णय सरकारनं नुकताच घोषित केला. ह्या नव्या नियमानुसार AICTE, PCI आणि आर्किटेक्चर कौन्सिल च्या अखत्यारित येणाऱ्या संस्थांमध्ये हे नियम लागू होतील. उमेदवार ला दुसऱ्या फेरीत पहिल्या तीन आणि तिसऱ्या फेरीत पहिल्या सहा पसंतींमधली जागा मिळाली, तर ती जागा आपोआप राखून ठेवली जाईल. अशा विद्यार्थ्यांना मग पुढच्या फेरीसाठी पात्र धरलं जाणार नाही. पण जर त्यांनी त्या जागेवर अ‍ॅडमिशन घेतलंच नाही, तर आपसूकच ती जागा रद्द समजली जाईल!!

Big Shift in Polytechnic Admissions!

सरकारच्या ह्या नव्या निर्णयानुसार इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर आणि फार्मसी या डिप्लोमा कोर्सेस साठी ‘सामायिक प्रवेश प्रक्रिया फेरी’ (कॅप) ची रचना नव्याने घडवली गेली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र पॉलिटेक्निक प्रवेश 2025-26 :
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानं पॉलिटेक्निक प्रवेश नियमान मध्ये सुधारणा करत, आता इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट आणि फार्मसी कोर्सेस साठी तीन ऐवजी चार फेऱ्या घेतल्या जाणार. याचा निर्णय सरकारनं नुकताच घोषित केला. ह्या नव्या नियमानुसार AICTE, PCI आणि आर्किटेक्चर कौन्सिल च्या अखत्यारित येणाऱ्या संस्थांमध्ये हे नियम लागू होतील

तांत्रिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र प्रवेश 2025-26:
या नव्या शासन निर्णयात म्हणलं गेलंय की इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर आणि फार्मसी कोर्सेस साठी सामायिक प्रवेश प्रक्रिया फेरीचं (कॅप) नवीन स्वरूप ठरवलं गेलं आहे.

पॉलिटेक्निक प्रवेश 2025 महाराष्ट्र: संस्थात्मक कोटा बाबत:
या कोट्यातल्या आणि कॅप नंतर रिकाम्या राहिलेल्या जागांवर अ‍ॅडमिशन ऑनलाईन पद्धतीनंच व्हावं लागणार. संस्था पात्र उमेदवारांची यादी, गुणवत्ता यादी, आणि प्रवेशाचं वेळापत्रक सगळं वेबसाईटवर टाकावं लागेल.

कोणाला आधिक प्राधान्य मिळणार?
कॅप नंतर रिकाम्या राहिलेल्या जागा आधी त्या त्या प्रवर्गासाठी राखीव राहतील. तिथंही जर भरल्या गेल्या नाहीत, तर गुणवत्ता आधारे त्या भरल्या जातील. त्यात राज्यातील उमेदवारांना आधिक प्राधान्य दिलं जाणार.

फी परतावा नियम:
प्रवेश रद्द करायचाय तर ऑनलाईन अर्ज लागतो. शेवटच्या तारखेच्या आत केलं, तर हजार रुपये वजा करून बाकीचे पैसे परत मिळतील. पण जर अंतिम मुदतीनंतर रद्द केलं, तर काहीच परत मिळणार नाही.

पॉलिटेक्निक प्रवे जागा रद्द समजली जाईल आणि उमेदवार पुढच्या फेरीसाठी अपात्र ठरेल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड