सैन्यामध्ये भरती वाढविण्यासाठी उपाययोजना
Indian Army Bharti Updates – भारत सरकारने, भारतीय सैन्यात पात्र तरूणांची भरती वाढविण्यासाठी, कमी प्रमाणात भरती होत असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करून व त्यांना प्रेरणा देऊन, संपूर्ण भारतातील युवकांची भारतीय सैन्यात भरती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.
या संदर्भात गोव्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. यामध्ये, एकत्रित प्रयत्न, संभाव्य उमेदवारांसाठी पूर्व-भरती प्रशिक्षण आणि जागरूकता मोहीम, अशा उपक्रमांचा समावेश असेल.
भरती संचालनालयाची, गोव्यातील उमेदवारांसाठी दरवर्षी गोव्यात स्वतंत्र रॅली आयोजित करण्याची योजना आहे. जानेवारी/फेब्रुवारी, २०२१ मध्ये, पणजी येथे, भरती मेळावा घेण्याचे नियोजन केले गेले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App