भूमी अभिलेख विभागाची भरती परीक्षा मे अखेरीस! – Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 Exam Date

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 Exam Date : Bhumi Abhilekh Vibhag Bharti Written Exam date details are given below. As per the latest update The Exam will be scheduled till end of May 2022. For More details read the details given below.

Department of Land Records भूमी अभिलेख विभागाची विविध कारणांनी रखडलेली भरती परीक्षा मे अखेरीस घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Department of Land Records ही परीक्षा घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) संस्थेची निवड करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत टीसीएसचे अधिकारी आणि Department of Land Records भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक होऊन, मागील चार महिन्यांपासून रखडलेली परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो भूमी अभिलेख परीक्षेचे सराव पेपर्स आणि अपेक्षित प्रश्नसंच आपण या लिंक वर मोफत रजिस्टर करून सोडवू शकता, तेव्हा रोज सराव करा आणि यशस्वी व्हा !!

महाराष्ट्र Department of Land Records भूमी अभिलेख विभागाकडून अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या विभागांकरिता एक हजारांवर रिक्त पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. पदभरतीसाठी पुणे विभागात 163, कोकण प्रदेश-मुंबई 244, नाशिक 102, औरंगाबाद 207, अमरावती 108 आणि नागपूर विभागात 189 जागा आहेत. जानेवारी महिन्यात होणार्‍या या परीक्षेसाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. मात्र, म्हाडाच्या ऑनलाईन परीक्षेत अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून Department of Land Records भूमी अभिलेखची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिस कारवाई, भरतीसाठी प्राप्त अर्जांमधील चुकांची दुरुस्ती अशा कारणांमुळे परीक्षेला विलंब झाला आहे.


बीड जिल्ह्यात केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यात उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. सदर कार्यालय शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्यालय आहे असे सांगून आ. मुंदडा म्हणाल्या की, केवळ कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोजणीची कामे रखडली आहेत.

बीड जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयातील रिक्त पदांअभावी या कार्यालयातील होणारी कामे खोळंबल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. वारंवार आपल्या कामासाठी कार्यालयात खेटे घालण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. ही बाब लक्षात घेऊन भूमिअभिलेख कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत अशी मागणी केज मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022


Bhumi Abhilekh Vibhag Scrutiny Application Date Extended

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022: The process of filling up the scrutiny application in Group C post 4 categories of Land Records Department has been started from 28/02/2022. The last date for filing the scrutiny application has been announced on 09/03/2022. However, as per the demand made by the candidates by contacting the helpline, the deadline for filling up the scrutiny application is being extended till 13/03/2022. Further details are as follows:-

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 संवर्गातील छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 28/02/2022 पासून सुरू करण्यात आलेली आहे. छाननी अर्ज भरण्याची अंतीम दिनांक 09/03/2022 रोजी घोषीत करण्यात आलेली आहे. परंतु हेल्पलाईन वर संपर्क साधुन उमेदवारांनी केलेल्या मागणीनुसार छाननी अर्ज भरण्यास दिनांक 13/03/2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

त्यानुसार दिनांक 28/02/2022 रोजी सकाळी 10:00 वाजले पासून छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 13/03/2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. यानंतर छाननी अर्ज भरण्यास कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच दिलेल्या मुदतीत जे उमेदवार छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण करणार नाहीत असे उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेकरीता अपात्र समजण्यात येतील. छाननी अर्ज भरताना अडचण आल्यास उमेदवारांनी 020-25712712 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.


Bhumi Abhilekh Vibhag Application Update

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 : The period for filing scrutiny application will be from 10:00 AM on 28/02/2022 to 23:59 PM on 09/03/2022. Further details are as follows:-

भूमि अभिलेख विभाग ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याने ज्या उमेदवारांनी उक्त कालावधीत भूमि अभिलेख विभागाचे पदभरतीकामी अर्ज सादर केले आहे, अशा उमेदवारांकडून छाननी अर्ज (Scrutiny Form) भरुन घेण्यात येत आहेत. छाननी अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 28/02/2022 सकाळी 10:00 वाजलेपासून दिनांक 09/03/2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत असेल.

तरी, यापुर्वी उपरोक्त परिक्षेकरीता शुल्कासह अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील सुचनांनुसार छाननी अर्ज भरावा. जे उमेदवार वर नमुद कालावधीमध्ये छाननी अर्ज भरणार नाहीत त्यांचा अर्ज रद्द समजणेत येईल.

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भुकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक 09/12/2021 रोजी जाहीरात प्रसिद्ध करुन दिनांक 09/12/2021 ते दिनांक 31/12/2021 अखेर ऑनलाईन अर्ज मागविणेत आले होते. सदर भरतीप्रक्रिया ज्या कंपनी मार्फत राबविण्यात येणार होती त्या कंपनीद्वारे शासनाच्या इतर विभागात आयोजित केलेल्या विविध परिक्षांमध्ये झालेले गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे या विभागाकडून केवळ उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सदर कंपनीद्वारे राबविण्यात आली.

अर्ज करा – https://bit.ly/3Iuz0Tr


भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती प्रक्रिया नवीन अपडेट; छाननी अर्ज भरण्याचे आवाहन

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 : While only one application was required to be filed from the same section, some candidates were found to have filled more than one application form and also uploaded photos and signatures incorrectly. For this reason, the department has decided to implement the process of scrutinizing applications for the selection of eligible and eligible candidates from the applications received through online application acceptance. Further details are as follows:-

Land Records Department Appeal to Candidates for Direct Service Recruitment Process

दिनांक ३१ डिसेंबर २०२१ अखेर ऑनलाईन स्वरुपात स्विकारण्यात आलेल्या एकूण ७६३७९ अर्जाचा डाटा विभागाकडे प्राप्त झालेला आहे. या अर्जाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे आढळले, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पद्धतीने अपलोड केल्याचे दिसून आले.

या कारणांस्तव विभागाने ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीकरीता छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणेचे ठरविले आहे. त्याबाबतच्या सविस्तर सूचना विभागाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

भूमि अभिलेख(Mahabhulekh) विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा विभागाच्या https://landrecordsrecruitment 2021.in व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दि. ९ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

छाननी अर्ज हे केवळ दि. ९ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांनाच भरता येतील. या उमेदवारांनी आपले विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलोड करावयाचे आहे. तसेच जे उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणार नाहीत अशा उमेदवारांना परिक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येवून छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे अशी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख(Mahabhulekh) पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

अधिकृत वेबसाईट – mahabhumi.gov.in


Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 : There are many vacancies in the Land Records Department of the State of Maharashtra. Therefore, the government is demanding attention to this department and filling the vacancies immediately. Further details are as follows:-

स्वामित्व योजनेत महाराष्ट्र अग्रेसर आहे. हि योजना भूमी अभिलेख विभागात अंतर्गत काम करते. या योजनेचा हेतू सामाजिक-आर्थिक सशक्तीकरण आणि आत्मनिर्भर ग्रामीण भारताला प्रोत्साहन देणे आहे. सरकारचा दावा आहे या योजनेतून गावाचा विकास आणि विश्वासाला प्रोत्साहन मिळेल. या योजने अंतर्गत १ लाख गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील भूमी अभिलेख विभागात अनेक पदे रिक्त आहेत, या परिस्थितीत सर्वेक्षणाचे काम उत्तम रित्या पार पडणार आले. त्यामुळे शासनाने या विभागाकडे लक्ष दावे आणि रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी केली जात आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022


Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 : The revenue department has been approved to fill 92 out of 133 vacancies through promotion. In Vidarbha and Marathwada, which are lagging behind in development, there are more vacancies in various government departments as compared to Pune-Mumbai, and the land records department is no exception. Further details are as follows:-

Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2022 | Mahabhumi Recruitment 2022

विकासात मागास असलेल्या विदर्भ, मराठवाड्यात विविध सरकारी विभागांत पुण्या-मुंबईच्या तुलनेत रिक्त पदाची संख्या अधिक असून भूमि अभिलेख विभागही त्याला अपवाद नाही. या विभागात एकूण रिक्त वर्ग दोनच्या १३३ पदांपैकी विदर्भ व मराठवाड्यातील पदांची संख्या ९८ आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022

Bhumi Abhilekh Vibhag Vacancy 2022 | Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022

या तुलनेत पुणे विभागात ६ तर मुंबई विभागात ११ इतकी अत्यंत कमी आहे. दरम्यान, रिक्तपदांपैकी ९२ पदे पदोन्नतीतून भरली जाणार असून ती भरताना विदर्भातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्याची मागणी होत आहे. विदर्भ, मराठवाड्याला विकास निधी कमी मिळतो, मिळालेला निधी रिक्त पदांमुळे खर्च होत नाही. असे झाल्यावर तो इतरत्र वळता केला जातो, असा आरोप या भागातील लोकप्रतिनिधी वर्षानुवर्षे करीत आले तरी चित्र बदलले नाही.

भूमि अभिलेख या महत्त्वाच्या विभागातील रिक्त पदाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ही बाब स्पष्ट होते. या विभागात वर्ग दोनची एकूण १३२ पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक संख्या ही विदर्भ, मराठवाड्यातील आहे. याचा विभागाच्या कामकाजाला फटका बसला असून जमीन मोजणीसह अनेक कामे प्रलंबित आहेत. ही पदे भरावी म्हणून कर्मचारी संघटना सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत होती. अखेर महसूल विभागाने १३३ रिक पदांपैकी ९२ पदे पदोन्नतीतून भरण्यास मंजुरी दिली आहे.

As the number of vacancies is high in Vidarbha and Marathwada, it is demanded that these departments should be given priority while filling the vacancies. It is noteworthy that the employees of Pune-Mumbai-Nashik area are not willing to come to Vidarbha, therefore the posts in this area remain vacant.


Bhumi Abhilekh & Rajya Seva Exam 

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 : The students have expressed their displeasure as the land records and state service pre-examination will be held on the same day again. There will be a large recruitment of surveyors and land surveyors in the land records department. Further details are as follows:-

राज्यातील विविध परीक्षा जाहीर करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा इतर कोणताच विभाग एकमेकांशी समन्वय साधत नसल्याचे पुन्हा एकदा दिसले आहे. भूमि अभिलेख आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुन्हा एकाच दिवशी येणार असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी  व्यक्त केली आहे. भूमि अभिलेख विभागाच्या भूकमापक तथा लिपिक संवर्गाची मोठी भरती होणार आहे.

भूमि अभिलेख विभागाने पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा महसूल विभागात तब्बल 1,013 पदांची भरती जाहीर केली असून, येत्या २३ जानेवारीला परीक्षा घेण्याचे नियोजन आहे, तर एमपीएससीने ३९० पदांची परीक्षा यापूर्वीच जाहीर केली आहे. हि परीक्षा याआधी २ जानेवारीला होणार होती. ती परीक्षा पुढे ढकलून आता २३ जानेवारीला होणार आहे. नक्की कोणती परीक्षा द्यायची हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021


Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021-2022 Details

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 : The recruitment notification has been declared for the interested and eligible candidates under Bhumi Abhilekh Vibhag. Interested and eligible candidates apply online before the last date. Currently, the Advertisement for the Pune, Mumbai, Nashik, Amravati, Nagpur & Aurangabad Districts is published. Further details are as follows:-

Bhumi Abhilekh Recruitment 2022 | Mahabhumi Bharti 2021

Bhumi Abhilekh Vibhag (Land Records Department) Maharashtra has been declared a new recruitment notification for the interested and eligible candidates. The online applications are invited for the Surveyor and Clerk posts. There are a total of 1000+ vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Districts in Maharashtra. Applicants need to apply online mode for Bhumi Abhilekh Recruitment 2022. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned link before the last date. The online applications start on the 9th of December 2021. The last date is the 31st of December 2021. For more details about Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 – 2022, visit our website www.MahaBharti.in.

Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2021-2022 | Mahabhumi Recruitment 2021

भुमि अभिलेख अंतर्गत अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता भूकरमापक तथा लिपिक पदांच्या एकूण १०००+ रिक्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरीचे ठिकाण विविध जिल्हे विभाग आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 डिसेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. पुढील सर्व अपडेट्स येथे अपडेट होत रहातील, तेव्हा महाभरतीला भेट देत रहा. 

तसेच मित्रांनो, आम्ही अपेक्षित सराव प्रश्नसंच आणि पूर्ण मोंक टेस्ट मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत, या अंतर्गत आम्ही रोज नवीन प्रश्नसंच प्रकाशित करत असतो, तेव्हा गुगल प्ले स्टोर वरून MahaBharti Exam अँप लगेच डाउनलोड करा नियमित सराव करा.  

भूमि अभिलेख विभाग अंतर्गत 1000+ पदांची मेगा भरती सुरु, अर्ज करा

 • पदाचे नाव – भूकरमापक तथा लिपिक
 • पद संख्या – 1000+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 डिसेंबर 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – mahabhumi.gov.in

जिल्हानिहाय जाहिराती भूमिअभिलेख विभाग भरती २०२१ 

Bhumi Abhilekh Vibhag Maharashtra Mega Bharti 2021

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Bhumi Abhilekh Surveyor Bharti 2021 Details

? Name of Department Bhumi Abhilekh Vibhag | Bhumi Abhilekh Vibhag Maharashtra Mega Bharti 2021
? Recruitment Details Bhumi Abhilekh Vibhag  Recruitment 2021
? Name of Posts Surveyor and Clerk
? No of Posts 1000+ Vacancies
? Job Location Amravati, Nagpur, Nashik, Pune, Mumbai, Aurangabad
✍? Application Mode Online
✅ Official WebSite mahabhumi.gov.in

Educational Qualification For Bhumi Abhilekh Recruitment 2021 – 2022

Surveyor and Clerk Diploma in Civil Engineering

Bhumi Abhilekh Maharashtra Recruitment 2021 Vacancy Details

Amravati Vibhag 108 Vacancies
Nagpur Vibhag 189 Vacancies
Nashik Vibhag 102 Vacancies
Pune Vibhag 163 Vacancies
Mumbai Vibhag 244 Vacancies
Aurangabad Vibhag 207 Vacancies

All Important Dates| mahabhumi.gov.in Recruitment 2021

⏰ Last Date  31st December 2021

Land Records Department Bharti 2021 – 2022 Important Links | landrecordsrecruitment2021.in

PDF Advertisement READ PDF
Application Link APPLY HERE
✅ Official Website CLICK HERE

Land Records Department Maharashtra Bharti 2021 Details 

 • पदाचे नाव – भूकरमापक तथा लिपिक
 • पद संख्या – 297 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – अमरावती, नागपूर विभाग
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 डिसेंबर 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – mahabhumi.gov.in

Bhumi Abhilekh Amaravati Vibhag Bharti 2021

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021

Bhumi Abhilekh Nagpur Vibhag Bharti 2021

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3oAYIho
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3rNLShT

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Details 

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 : Good news – Land Records approves recruitment for 1020 posts, recruitment coming soon. A revised point nomenclature has been prescribed for direct service recruitment. Accordingly, according to the reference letter from this office, instructions have been given to update the point list in the direct service quota of group C post 4 category in your subordinate department and get it checked by the departmental backward class cell.

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021

As per the letter dated 27/7/2021 from the Revenue and Forest Department, the government has approved to fill the 1020 vacancies in the land service department in Group C post 4 category direct service quota by the end of March 2021. Further details are as follows:-

Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2021

खुशखबर – भूमी अभिलेख 1020 पदांच्या भरतीला मान्यता, भरती लवकरच. सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने या कार्यालयाकडील संदर्भीय पत्रानुसार आपले अधिनस्त विभागातील गट क पदसमूह 4 संवर्गातील सरळसेवा कोट्यातील बिंदुनामावली अद्यावत करून विभागीय मागासवर्गीय कक्षाकडून तपासणी करून घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

Land Records Department Maharashtra Mega Recruitment 2021 | Maha Bhumi Abhilekh Maharashtra Bharti 2021

महसूल व वन विभागाकडील दिनांक 27/7/2021 रोजीचे पत्रानुसार भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 संवर्गातील सरळसेवा कोट्यातील माहे मार्च 2021 अखेर रिक्त असणारी 1020 पदे सरळसेवेने भरण्याकरिता शासन मान्यता प्राप्त झाली आहे. शासनाकडील मान्यतेनुसार भूमी अभिलेख विभागाकडील सरळसेवेच्या रिक्त पदांवर पदभरती करणेकामी माहे नोव्हेंबर अखेर जाहीर प्रसिद्ध करण्याबाबत नियोजन करावे, असे माननीय जमाबंदी आयुक्त महोदयांनी निर्देश दिले आहेत.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021


Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Details 

भूमि अभिलेख विभागातील गट ‘क’ संवर्गातील पदे लवकरच भरणार

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 : A Regional Selection Committee has been set up to fill the regional level posts in Group C category of Land Records. Government Order in this regard has been issued on 25th October, 2021 by the Revenue and Forest Department. A selection committee has been constituted at the regional level in the Land Records Department to fill up the posts of Deputy Director Land Records, Konkan, Pune, Nashik, Aurangabad, Amravati and Nagpur Group C category. The committee will be chaired by the Settlement Commissioner and the Director of Land Records.

Bhumi Abhilekh Maharashtra Recruitment 2021

भूमि अभिलेख विभागातील गट ‘क’ संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल व वन विभागामार्फत याबाबतचा शासन आदेश 25 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावर उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर प्रदेशातील गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक हे अध्यक्ष असतील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Bhumi Abhilekh Vacancy 2021 | Maha Bhumi Abhilekh Recruitment 2021-Apply Online

Deputy Director Land Records of the other department where the posts are to be filled, Divisional Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Officer of the department to be filled, Divisional Social Welfare Officer of the department to be filled, Tribal Development Department of the department to be filled. The Additional Commissioner, the Divisional Soldier Welfare Officer of the department to which the posts are to be filled will all be members of this committee. The member secretary of the committee will be the Deputy Superintendent of Land Records attached to the District Superintendent of Land Records of the department for which the posts are to be filled.

Maha Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 202

तसेच ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत तेथे अन्य विभागाचे उपसंचालक भूमि अभिलेख, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय समाजकल्याण अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय सैनिक कल्याण अधिकारी हे सर्व या समितीमध्ये सदस्य असतील. तर ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख संलग्न उपसंचालक भूमि अभिलेख हे सदस्य सचिव या समितीमध्ये असतील.

जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या अनुपस्थितीत निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अप्पर जमाबंदी आणि भूमि अभिलेखचे अतिरिक्त संचालक कामकाज पाहतील. निवड समितीमध्ये आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त सदस्यांची निवड करण्याची मुभा जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांना राहील. ज्या विभागात पदे भरण्यात येणार आहेत त्या विभागात निवड समितीचे सदस्य म्हणून अन्य विभागातील भूमि अभिलेख उपसंचालक यांची नियुक्ती जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या स्तरावरुन करण्यात येईल. असे शासन आदेशात नमूद आहे.

 

Table of Contents


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड