१३१ पदे – भिवंडी निजामपूर महानगरपालिका भरती २०२०

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2020


Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2020 : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए.एन.एम., फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण १३१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६ ते २९ मे २०२० आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए.एन.एम., फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पद संख्या – १३१ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – भिवंडी, जि. ठाणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय इमारत दालन क्र. ५०६, पाचवा मजला, काप आळी, भिवंडी, जि. ठाणे
  • मुलाखतीची तारीख – २६ ते २९ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2TQRkir
अधिकृत वेबसाईट : https://bncmc.gov.in/


Leave A Reply

Your email address will not be published.