सरकारी नोकरीची संधी; BHEL मध्ये भरती

BHEL Bharti 2021

BHEL Bharti 2021 : Government Jobs 2021: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत “पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी  पदाच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावपर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी
 • पद संख्या – 40 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Full time regular Bachelor’s degree in Commerce from recognized Indian University/ Institute
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.bhel.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For BHEL Bharti 2021
PDF जाहिरात : https://bit.ly/3sDxfeA
अधिकृत वेबसाईट : www.dfccil.com


6 Comments
 1. Amit vasant surve says

  Jevadhe gov nighata aahet vayachi nusar ghet aahe

 2. Vijaykumar says

  ओके सर

 3. दिव्या केकरे says

  सायबर मध्ये ऑनलाईन फॉर्म भरतात का?

 4. Divya yele says

  सायबर मध्ये ऑनलाईन फॉर्म भारतात का?

 5. Sadaf says

  K.D campaud gande nagar new like Road kandevali waste Mumbai Maharashtra India 700067

 6. Navnath says

  8paas 13vi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड