जिल्हा न्यायाधीश परीक्षा, प्राथमिक परीक्षेची तारीख जाहीर – BHC District Judge Admit Card Download

BHC District Judge Exam Date 

BHC District Judge Exam Date: Preliminary Written Examination for the post of District Judge, by Nomination (25%) in the State of Maharashtra, is scheduled to be tentatively held on Sunday, 10th May, 2026. The detailed programme i.e. time, venues and other details of the examination will be uploaded on the website of the High Court, Bombay, shortly.

Admit Card will Published on website. 

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायाधीश (नामनिर्देशन कोटा २५%) या पदासाठी घेण्यात येणारी प्राथमिक लेखी परीक्षा ही तात्पुरत्या स्वरूपात रविवार, दि. १० मे २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, जिल्हा न्यायाधीश पदाकरिता होणाऱ्या “प्राथमिक लेखी परीक्षे”साठी तात्पुरत्या स्वरूपात पात्र ठरलेल्या उमेदवारांची केंद्रनिहाय यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

District Judge Qualified List For Exam

या परीक्षेबाबतचा सविस्तर कार्यक्रम, परीक्षा वेळा, केंद्रांची माहिती तसेच इतर महत्त्वाच्या सूचना लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासत राहणे गरजेचे आहे.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड