Bharati Sahakari Bank Bharti 2026
Bharati Sahakari Bank Pune Bharti 2026 : Bharati Sahakari Bank Pune is going to recruit for the posts of “Assistant General Manager, Information Technology Officer, Data Protection Officer, Chief Information Security Officer (CISO)”. There are 10 vacancies available to fill posts. Eligible and interested candidates can apply through e-mail before the last date. The last date of application is 27th of November 2026. For more details about Bharati Sahakari Bank Pune Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत “सहायक महाव्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, डेटा संरक्षण अधिकारी, मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO)” पदाची 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भारती सहकारी बँक पुणे भरती 2026 करीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
भारती सहकारी बँक पुणे भरती 2026
- पदाचे नाव – सहायक महाव्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, डेटा संरक्षण अधिकारी, मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO)
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई–मेल पत्ता – उमेदवारांनी आपला सीव्ही (CV) / रेझ्युमे (resume) [email protected] या ई-मेल पत्त्यावर पाठवावा आणि सोबत खालील ई-मेल पत्त्यांवरही त्याची प्रत (CC) पाठवावी: [email protected], [email protected], [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://bharatibankpune.com/
Bharati Sahakari Bank Pune Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| सहायक महाव्यवस्थापक | 01 |
| माहिती तंत्रज्ञान अधिकारी | 06 |
| डेटा संरक्षण अधिकारी | 01 |
| मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) | 01 |
Educational Qualification For Bharati Sahakari Bank Pune Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| सहायक महाव्यवस्थापक | Graduate in any discipline i.e. B.Com. / M.Com. / B.Sc / M.Sc and CAIIB or any banking professional qualification, with basic computer knowledge and good communication skills + Experience. |
| माहिती तंत्रज्ञान अधिकारी | Degree of MCM / MCA / BE / B.Tech with good communication skills, banking exposure and satisfactory experience + Experience. |
| डेटा संरक्षण अधिकारी | Bachelor’s degree in Law, Computer Science, Information Technology + Experience. |
| मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) | Bachelor’s degree in Technology (Computer Science / IT), or MCA / equivalent qualification in Information Technology, Computer Science, Cyber Security or Information Security, A postgraduate qualification in IT / Cyber Security is preferable (Professional Certifications preferably one or more: CISSP, CISA, CISM, CRISC) + Experience. |
How To Apply For Bharati Bank Pune Recruitment 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२६ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For bharatibankpune.com Job 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/DA5DL |
| ✅ अधिकृत वेबसाईट | bharatibankpune.com |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















