Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भंडारा जिल्हा लेखी परीक्षा निकाल जाहीर, डाउनलोड करा तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी यादी! Bhandara Police Bharti Written Exam result Check Online

Bhandara Police Bharti result 2022 Check Online, Bhandara Police Driver Written Exam Marks

Bhandara Police Bharti Written Exam Result 2022 Check Online

Bhandara Police Bharti result 2022 Check Online: The provisional selection list and a waiting list of the candidates who have passed the physical, field test and written examination with prescribed marks and qualified on the basis of social and parallel reservation have been prepared for the vacant post of police constable 61 at the establishment of Superintendent of Police, Bhandara. , along with this the website is being published on www.bhandarapolice.gov.in.

पोलीस अधीक्षक, भंडारा यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई 61 पदासाठी घेण्यात आलेल्या शारीरीक, मैदाणी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार विहीत गुणांनी उत्तीर्ण झाले असून, सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे पात्र ठरले आहे, अशा उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी यादी तयार करण्यात आली असून, या सोबत संकेतस्थळ www.bhandarapolice.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिध्द करण्यांत येत आहे.  तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

सदर प्रसिध्द करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी याबाबत उमेदवारांना सवाडी आक्षेप असल्यास सदर यादी प्रसिध्द केल्यापासून दिनांक 14/04/2023 चे सत्र 10:00 वा. पर्यन्त [email protected] या ईमेल वर किंवा पोलीस नियंत्रण कक्ष भंडारा येथील दुरध्वनी क्र. 07184 252400 मो.क. 9405831100 वर, तसेच नियंत्रण कक्ष पोलीस अधिक्षक कार्यालय, भंडारा येथे प्रत्यक्ष हजर राहुन आक्षेप / हरकत नोंदवावे. जर विहित मुदतीत कोणत्याही उमेदवारांचे आक्षेप प्राप्त न झाल्यास काहीही आक्षेप नाही, असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

भंडारा पोलीस शिपाई भरती 2021 तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी – Download

Bhandara Police Bharti Written Exam Result Check Online

 

पोलीस अधीक्षक, भंडारा यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदासाठी दिनांक 02/04/2023 रोजी सकाळी 08:30 ते 10:00 वा. च्या दरम्यान पोलीस मुख्यालय, भंडारा येथे परेड मैदानावर घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेची गुणांची यादी तयार करण्यात आली असून, सदर गुणाची यादी हिसंकेतस्थळांवर प्रसिध्द करण्यांत येत आहे.

Download Result PDF

 


 

Bhandara Police Bharti Driver Written Exam Marks

Bhandara Police Bharti result 2022 Check Online: Bhandara Police Bharti Driver Written Exam was Conducted On 26th March 2023. Candidates who have attempted Bhandara Police Chalak Exam can now download their Written Exam Marks. You can check your marks directly Online by Below PDF. You can also download this Bhandara Police Driver Written Exam Marklist for future Use.

भंडारा पोलीस भरती चालक लेखी परीक्षा 26 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी भंडारा पोलीस चालक परीक्षा दिली आहे ते आता त्यांच्या लेखी परीक्षेचे गुण डाउनलोड करू शकतात. तुम्ही ही भंडारा पोलिस ड्रायव्हर लेखी परीक्षा मार्कलिस्ट देखील डाउनलोड करू शकता. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

पोलीस अधीक्षक, भंडारा यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई चालक 56 पदासाठी घेण्यात आलेल्या शारीरीक मैदाणी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार विहीत गुणांनी उत्तीर्ण झाले असून, सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे पात्र ठरले आहे, अशा उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी यादी तयार करण्यात आली असून, या सोबत संकेतस्थळ www.bhandarapolice.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिध्द करण्यांत येत आहे.
सदर प्रसिध्द करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी याबाबत उमेदवारांना आक्षेप असल्यास सदर यादी प्रसिध्द केल्यापासून दिनांक 01/04/2023 चे रात्री 10:00 वाजे पर्यन्त [email protected] या ईमेल वर किंवा पोलीस नियंत्रण कक्ष भंडारा येथील दुरध्वनी क. 07184 252400 मो.क. 9405831100 वर, तसेच नियंत्रण कक्ष पोलीस अधिक्षक कार्यालय, भंडारा येथे प्रत्यक्ष हजर राहुन आक्षेप / हरकत नोंदवावे. जर विहित मुदतीत कोणत्याही उमेदवारांचे आक्षेप प्राप्त न झाल्यास, काहीही आक्षेप नाही, असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.


Bhandara Police Bharti 2022 Physical Test Marklist

Bhandara Police Driver Bharti result 2022 – Maharashtra Bhandara Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd To 7th Jan 2023 is declared now. Candidates who got selected,  their Selection waiting list also published. Download Bhandara Police Bharti Driver Selection List from below link

भंडारा चालक येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

  • Name : Bhandara Physical Exam Result 2023 -भंडारा
  • Exam Date : 4,3 & 2nd Jan 2023

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

Bhandara Police Bharti Selection List OUT !!

Bhandara Police Driver Bharti result 2022

 

Result Links : 

लेखी चाचणीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची सुची

वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी निवडसूची

निकाल पहा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Written Exam Marks OUT !!

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड