भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीचे प्रवेशपत्र आणि वेळापत्रक जाहीर! | Bhandara DCC Bank Hall Ticket Download

Bhandara DCC Bank Admit Card Download

भंडारा DCC बँकेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र डाउनलोड लिंक आज जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून उमदेवार आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तसेच या लिंक वरून आपण या परिक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न डाउनलोड करू शकता. तसेच या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करू शकता. 

३) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास ८९५६६६०४०७ हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास [email protected] या मेल-आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल-आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे .

ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक  १६/०८/२०२४
ऑनलाईन परीक्षा दिनांक २३/०८/२०२४, २४/०८/२०२४ आणि २५/०८/२०२४
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर (website) अलाहिदा प्रकाशीत करण्यात येईल
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रवेशपत्र डाउनलोड करा 

 

पदभरती पात्र उमेदवार यादी :- 

अ. क्र.

पोस्टचे नाव

पात्र उमेदवार यादी

लिपिक Click here
शिपाई Click here

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड