बेस्ट मुंबई मध्ये ‘बस चालक, बस वाहक’ पदांची भरती; त्वरित करा अर्ज!! | BEST Mumbai Bharti 2025
BEST Mumbai Recruitment 2025
BEST Mumbai Bharti 2025
BEST Mumbai Bharti 2025: Bombay Electric Supply & Transport (BEST) Mumbai, has invited applications for the posts of “Bus Driver, Bus Conductor”. There are various vacancies available to fill posts. Eligible and interested candidates can send their application to the given mentioned address or through e-mail before the last date. The last date for submission of applications is 7 days (05th of June 2025). For more details BEST Mumbai Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट मुंबई अंतर्गत “बस चालक, बस वाहक – पुरुष” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 दिवस (05 जून 2025) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – बस चालक, बस वाहक – पुरुष
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – १२५, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगांव क्रॉस रोड’ वडाळा, मुंबई ४०००३१. भ्रमणध्वनी क्र. ८६५७००१७२५ बस चालक, ८६५७० ०१७७३ बस वाहक
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 दिवस (05 जून 2025)
- अधिकृत वेबसाईट – https://www.bestundertaking.com/
Educational Qualification For BEST Mumbai Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
बस चालक | १) किमान आठवी पास २) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवाशी अवजड वाहन परवाना व बॅच (badge) ३) किमान २ वर्षाचा प्रवाशी अवजड वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक. |
बस वाहक – पुरुष | १) किमान दहावी पास, २) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅज (badge). |
How To Apply For BEST Mumbai Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2025 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For bestundertaking.com Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/BQ3XH |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.bestundertaking.com/ |
Table of Contents
Mumbai best cha application form kontya side var midel ki swata redy karun patvaycha aahe