भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) पुणे अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता भरती – अर्ज सुरु!! | BEL Pune Bharti 2025
BEL Pune Recruitment 2025
BEL Pune Bharti 2025
BEL Pune Bharti 2025 : BEL Pune has issued a new recruitment notification for interested and eligible candidates for the various vacant posts of “Medical Officer (E-II)”. There are 03 vacant posts available to fill the posts. Interested and eligible candidates can apply Online through the given link before the last date. The last date for submission of the application is the 6th June 2025. The official website for BEL Pune is bel-india.in. For more details about BEL Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (ई-२)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (ई-२)
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज शुल्क –
- इतर उमेदवार – Rs.472/- (Rs.400/- + 18% GST)
- अनुसूचित जाती, जमातीचे उमेदवार,आणि PwBD – फी नाही
- वयोमर्यादा – 30 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – bel-india.in
BEL Pune Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी (ई-२) | 01 |
Educational Qualification For BEL Pune Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी (ई-२) | MBBS |
Salary Details For Bharat Electronics Limited Pune Application 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी (ई-२) | Pay Scale Rs. 40,000-3%-1,40,000 |
How To Apply For BEL Pune Jobs 2025
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शुल्क पाठवण्यापूर्वी आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवार सर्व सूचना आणि पात्रता निकष काळजीपूर्वक पार पाडू शकतात. एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For bel-india.in Pune Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/cT08z |
👉ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/VZDOH |
✅ अधिकृत वेबसाईट |
bel-india.in |
The recruitment notification has been declared from the Bharat Electronics Limited for interested and eligible candidates. Applicants are invited for the Medical Officer (E-II) posts. There are 01 Vacancies available to fill. Applicants need to apply Online for AIIMS Nagpur Recruitment 2025. Interested and eligible candidates can send their application to given link . For more details about AIIMS Nagpur Application 2025 Details, All India Institute of Medical Sciences, Nagpur Bharti 2025, AIIMS Nagpur Vacancy 2025 visit our website www.MahaBharti.in.
BEL Pune Online Bharti 2025 Details |
|
🆕 Name of Department | Bharat Electronics Limited |
🔶 Recruitment Details | BEL Pune Bharti 2025 |
👉 Name of Posts | Medical Officer (E-II) |
📍Job Location | Pune |
✍Application Process | Online |
✅Official WebSite | bel-india.in |
Salary For BEL Pune Online Recruitment 2025 |
|
Salary |
Pay Scale Rs. 40,000-3%-1,40,000 at the time of joining. In addition to Basic Pay, other allowances like Dearness allowance, House Rent Allowance, 35% of the Basic Pay as Perquisites, Performance Related Pay (PRP), Group Insurance, Medical facilities, Provident Fund as per the Company’s rules will be part of the remuneration package. CTC will be Rs. 12.46 Lakhs (approx.) |
How to Apply For BEL Pune Online Form 2025 |
|
How to Apply |
|
Important Documents For BEL Pune Online Application 2025
|
|
Important Documents | i. Birth date proof – Birth Certificate or Marks Sheet issued by Board for Matriculation with clear mention of Date of Birth on it. ii. Scanned passport size photo. iii. All certificates (starting from Matriculation/Class X/Diploma/PUC/Class XII/Degree/PG) in support of educational qualifications. iv. All Semester/year wise Mark sheets of qualifying degree – MBBS and PG Diploma/Degree if any. v. Qualifying Degree final/provisional Certificate. vi. Registration certificate with National Medical Commission/Medical Council of India/ State Medical Council or such other authority notified by the Government of India. vii. AFIH – Associate Fellowship in Industrial Safety & Health Certificate, Maharashtra (if available). viii. Conversion formula certificate for conversion of CGPA / DGPA / OGPA or letter grade to percentage marks & awarded class, duly certified by the University / Institution, wherever applicable ix. Candidates belonging to OBC (NCL)/EWS/SC/ST need to upload their caste certificate in the prescribed format. x. Disability certificate in the prescribed format, if the candidate belongs to PwBD category. xi. No objection certificate if employed in Government / Quasi Government and Public Sector undertakings. xii. Experience certificate from the previous and present employer with clear mention of joining / exit date and job responsibilities held. Where current employment certificate is not produced, the joining/ appointment letter, first and latest Payslip and employee id proof should be compulsorily attached todetermine the number of years of experience. |
Bharat Electronics Limited Pune Vacancy Details |
|
Vacancy |
01 |
All Important Dates BEL Pune Notification 2025 |
|
⏰Last Date | 06/06/2025 |
www.bel-india.in Bharti 2025 Important Links |
|
📑 Advertisement | READ PDF |
👉 Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
BEL Pune Bharti 2025 : BEL Pune has issued a new recruitment notification for interested and eligible candidates for the various vacant posts of “Visiting Medical Officer”. There are 02 vacant posts available to fill the posts. Interested and eligible candidates can send their application to the given mention address before the last date. The last date for submission of the application is the 6th June 2025. The official website for BEL Pune is bel-india.in. For more details about BEL Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे अंतर्गत “भेट देणारे वैद्यकीय अधिकारी” पदाची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – भेट देणारे वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा – 18 – 55 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – एजीएम (HR&A), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, NDA रोड, पाषाण, पुणे (महाराष्ट्र)- 411021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – bel-india.in
BEL Pune Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
भेट देणारे वैद्यकीय अधिकारी | 02 |
Educational Qualification For BEL Pune Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
भेट देणारे वैद्यकीय अधिकारी | Candidates should have completed B.A.M.S/B.H.M.S from a recognized University/ Institution. |
Salary Details For Bharat Electronics Limited Pune Application 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
भेट देणारे वैद्यकीय अधिकारी | Rs 25,000/- |
How To Apply For BEL Pune Jobs 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For bel-india.in Pune Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/JT4Cj |
👉 अर्जाचा नमुना |
https://shorturl.at/3gJX9 |
✅ अधिकृत वेबसाईट |
bel-india.in |
Table of Contents