BECIL मध्ये 700 हून अधिक पदांवर भरती – मुदतवाढ

BECIL Bharti 2021

BECIL Bharti 2021 : Sarkari Job Vacancy 2021: ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने (BECIL) नॉन-फॅकल्टी ग्रुप बी आणि सी च्या शेकडो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे निवडलेले उमेदवार एम्स भोपाळ (AIIMS Bhopal) येथे नियुक्त केले जातील. ही भरती अनेक वेगवेगळ्या पदांवर होणार आहे. पीजी विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्णांपासून ते पीजीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तरुण होतकरु उमेदवारांना या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे.

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची ऑनलाईन भरती 



आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या रिक्त पदांसाठी, बेसिलच्या अधिकृत वेबसाइटवर एक अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १० डिसेंबर 2020 पासून सुरू झाली आहे. अधिसूचना आणि ऑनलाइन अर्जाच्या लिंक्स पुढे दिल्या आहेत.

एकूण पदांची संख्या – ७२७

Vacancy Details – कोणकोणती पदे?

कॅशियर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर, अप्पर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअर कीपर टू अ‍ॅडमिन ऑफिसर, सहाय्यक अभियंता, पब्लिक हेल्थ नर्स, लायब्ररीयन, मॅनेजर, डायटिशियन सह अनेक प्रकारची पदे रिक्त आहेत. . नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करुन त्याची संपूर्ण माहिती मिळू शकते.

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

Application Process – अर्ज कसा करावा?

या रिक्त पदांसाठी, बेसिलच्या वेबसाइटवर becil.com किंवा becilaiimsbhopal.cbtexam.in वर अर्ज करता येईल. पुढे दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून देखील अर्ज भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२० 5 जानेवारी 2021 10 जानेवारी 2021  (मुदतवाढ) आहे.

पुढे दिलेल्या ईमेल आयडीवर ईमेल पाठवून या भरतीसंदर्भात कोणत्याही अडचणी किंवा प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.

अर्जामधील तांत्रिक अडचणींसाठी – [email protected] व्यतिरिक्त तांत्रिक बाबींसाठी – mahesh [email protected] या इमेलवर संपर्क साधावा.

उमेदवारांची निवड चाचणी / मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For BECIL Bharti 2021
PDF जाहिरात : https://bit.ly/34u3frH

शुद्धीपत्रक : http://bit.ly/38nIHTS

अधिकृत वेबसाईट : www.becil.com

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
  1. Ajay khairnar says

    , मी १२ वी पास आहे

  2. अजय खैरनार says

    , मी १२ वी पास आहे

  3. Pandit says

    मला नौकरी पाहिजे मी पदवीधर आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड