BECIL भरती २०२०

BECIL Recruitment 2020

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड येथे रेडियोग्राफर पदाच्या १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – रेडियोग्राफर
  • पद संख्या – १३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार रेडियोग्राफीमध्ये बी.एस्सी किंवा बी.एससी. रेडिओग्राफी ३ वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. २५,०००/- आहे.
  • फीस
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ५००/-
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. २५०/-
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (एचआर) BECIL भवन येथे कॉर्पोरेट कार्यालय, सी ५७/ ए-१७, सेक्टर -६२, नोएडा -२०१३०७ (यू.पी.).
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.becil.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3bGaP4r

अर्ज नमुना : http://bit.ly/39BfLFQ

अधिकृत वेबसाईट : https://www.becil.com/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप