Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक उस्मानाबाद भरती नवीन जाहिरात प्रकाशित | BBNS Bank Osmanabad Bharti 2022

BBNS Bank Osmanabad Bharti 2022

BBNS Bank Osmanabad Bharti 2022 Details 

BBNS Bank Osmanabad Bharti 2022: Bhausaheb Birajdar Nagari Sahakari Bank Osmanabad has published the recruitment notification for the CEO, Clerk and Other posts. The last date of submission of the application is the 31st of August 2022. For more details visit our website www.MahaBharti.in.

Bhausaheb Birajdar Nagari Sahakari Bank Osmanabad Bharti 2022 Details

भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक उस्मानाबाद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अधिकारी, वसूली अधिकारी, लिपिक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उस्मानाबाद जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अधिकारी, वसूली अधिकारी, लिपिक
  • पदसंख्या – 12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – B.Com/ M.Com, Graduation (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणउस्मानाबाद
  • वयोमर्यादा
    • मुख्य कार्यकारी अधिकारी – 50 ते 60वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – headoffice@bbnsb.com, infobbns1996@gmail.com
  • अर्ज पाठवण्याचा पत्ताभाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक, उमरगा – 413606
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट  2022

Educational Qualification For BBNS Bank Bharti 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) B.Com, M.Com. Graduate, G.D.C.&A, M.B.A. /C.A. Officer-1 should have an equivalent qualification, a minimum 5 years of experience in a senior position (CEO) in a civil cooperative bank.
शाखा अधिकारी Graduate in any discipline / B. com / m. com / MBA / G.D.C. Preference will be given to those having A&A and computer knowledge. Should have 3 years of working experience in the post of Branch Officer.
वसूली अधिकारी Graduate computer knowledge required. Experience in banking, loan department and legal recovery operations
लिपिक  B.Com / M. com. Computer knowledge required, experience preferred

How To Apply For Bhausaheb Birajdar Nagari Sahakari Bank Osmanabad Bharti 2022

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा.
  3. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट  2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

BBNS Bank Osmanabad Vacancy 2022 Details

BBNS Bank Osmanabad Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bhausaheb Birajdar Nagari Sahakari Bank Osmanabad Recruitment 2022

PDF जाहिरात – https://cutt.ly/6ZDQbRx

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड