BAVMC Document Verifiation Time Table
BAVMC Pune Result: पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नियमित शिक्षक पदभरती करणेकामी प्राध्यापक पदाचे जाहिरात दि. २०/११/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार, प्राध्यापक पदासाठी प्राप्त झालेल्या आवेदन अर्जाची संख्या ४६ असून त्यापैकी ८ उमेदवार आवेदनपत्र व कागदपत्राच्या केलेल्या छाननीनुसार अपात्र झाले आहेत तरी, प्राध्यापक पदाच्या पात्र उमेदवारांचे मूळकागदपत्रे तपासणी करण्यासाठी उमेदवारांनी उपस्थित राहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

प्राध्यापक-कागदपत्रे-वेळापत्रक
BAVMC Pune Result
BAVMC Pune Result: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाचे मूळकागदपत्रे तपासणीसाठी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे. वेळापत्रकाप्रमाणे उमेदवारांनी मूळकागदपत्रे तपासणीसाठी वेळेवर उपस्थित रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुळकागदपत्रे तपासणी वेळापत्रक
BAVMC Pune Result
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट चे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त असलेली विद्यार्थी पदे वरिष्ठ निवासी व टयुटर/डेमोनस्ट्रेटर ही पदे तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात ११ महिन्यांकरिता भरण्यासाठी दि. २२/०७/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Selection list and waiting list of candidates
BAVMC Pune Result
पुणे महानगरपालिका – वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट चे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त असलेली अध्यापक संवर्गातील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदे तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात ११ महिन्यांकरिता भरण्यासाठी दि. २७/०७/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Selection list and waiting list of candidates
BAVMC Pune Recruitment 2024 Selection list
BAVMC Pune Recruitment 2024 Selection list: Pune Municipal Medical Education Trust for Bharatratna Atal Bihari Vajpayee Medical College for the post of “Clerk cum Data Entry Operator” (Clerk cum Data Entry Operator) for 44 days temporary non-teaching class from 16/12/2023 to 16/12/2023. Application was made. The criteria for the selection of the candidates are as follows. Many candidates have submitted applications as per the advertisement. Eligible list and ineligible list have been prepared accordingly after scrutinizing the submitted application. Also, the screening (scoring) of the eligible candidates has been done. Following is the eligibility table for the post of “Clerk cum Data Entry Operator” as per Advertisement No. PMCMET/1591/23-24.
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय महाविद्यालयासाठी “क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर” (Clerk cum Data Entry Operator) या पदास ४४ दिवसाकरिता तात्पुरत्या स्वरूपातील शिक्षकेतर वर्ग पदभरती करिता जाहिरात क्र. PMCMET/१५९१/२३-२४ अन्वये इच्छुक उमेदवारांनी दिनांक १६/१२/२०२३ ते १६/१२/२०२३ रोजी पर्यंत अर्ज केले होते. उमेदवारांचे निवडीसाठी खालीलप्रमाणे गुणांचे निकष तयार करण्यात आले आहेत. जाहिरातीस अनुसुरून अनेक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन त्यानुसार पात्र यादी व अपात्र यादी तयार करण्यात आली आहे. तसेच पात्र उमेदवारांची स्क्रुटणी (गुणांकण) करण्यात आली आहे. जाहिरात क्र. PMCMET/१५९१/२३-२४ यास अनुसरून “क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर” (Clerk cum Data Entry Operator) पदासाठी पात्र तक्ता पुढील प्रमाणे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय : महाविद्यालयासाठी ४४ दिवसाकरिता तात्पुरत्या स्वरूपातील शिक्षकेतर वर्ग पदभरतीकरिता “क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर” (Clerk cum Data Entry Operator) या पदास पात्र उमेदवाराच्या नियुक्तीबाबत. |
BAVMC Pune Recruitment 2023 Selection list
BAVMC Pune Recruitment 2023 Selection list : As Per Advertisement No 01/1052 Dated 17-10-23,The List Of Shortlisted Candidates Applied for Community Medicine (Professor) And Dentistry (Associate Professor), With Their Interview Schedule Will Be Published On Website Later On Whenever Decided. Shortlisted Candidates Please Carry All Your Original Documents Along with you for the Interview.
जाहिरात क्र. ०१/१०५२ दिनांक १७-१०-२३ नुसार, कम्युनिटी मेडिसिन (प्राध्यापक) आणि दंतचिकित्सा (असोसिएट प्रोफेसर) साठी अर्ज केलेल्या शॉर्टलिस्टेड उमेदवारांची यादी, त्यांच्या मुलाखतीचे वेळापत्रक नंतर जेव्हाही ठरविले जाईल तेव्हा वेबसाइटवर प्रकाशित केले जाईल. शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार कृपया मुलाखतीसाठी तुमची सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवा. कोणत्याही उमेदवाराला त्यांच्या अपात्रतेबद्दल काही शंका असल्यास (वय आणि रोस्टरच्या निकषांच्या आधारावर) त्याने/तिने नियोजित मुलाखतीच्या दिवशी उपस्थित रहावे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे द्वारे मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















