JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

बार्टी पुणे परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा! – Barti Admit Card Download

Barti Exam Update 

TRTI | BARTI | SARTHI | AMRUT | ARTI Hall ticket Download

महाराष्ट्र शासनाच्या सर्वकष धोरणानुसार सन २०२५-२६ करिता बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग – नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम-सामयिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) संदर्भात पुढील महत्वाचा अपडेट काळजीपूर्वक वाचावा. 

राज्य सरकारने सारथी, बार्टी, महाज्योती आणि आदिवासी संशोधन संस्था येथे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांचे विद्यावेतन तसेच इतर नियमांमध्ये एकसूत्रता यावी, याउद्देषाने गुप्ता समिती गठीत केली. या समितीने एकसूत्रता आणण्याच्या नावाखाली महाज्योतीसह इतर सर्व संस्थांच्या यूपीएससी आणि एमपीएसी प्रशिक्षणार्थ्यांच्या जागांमध्ये कपात केली आहे. या निर्णयाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार नाराज झाले असून समिती तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या जागा पूर्ववत करण्याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे.

ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना महागडे व महत्त्वाचे प्रशिक्षण मिळावे, याउद्देषाने महाज्योतीची २०१९मध्ये निर्मिती केली. तेव्हापासून दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससी परीक्षेसाठी आवश्यक प्रशिक्षण मोफत घेत आहेत. बरेच उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. यामुळे प्रशासकीय सेवेतील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. अशात गुप्ता समितीच्या निर्णयामुळे हजारो उमेदवारांचे प्रशासकीय सेवेत काम करण्याचे स्वप्न भंग पावणार आहे, असे महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांचे म्हणणे आहे.

▪️ARTI
https://articet2026.cbtexam.in/

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

▪️BARTI
https://baricet2026.cbtexam.in/

▪️TRTI
https://trticet2026.cbtexam.in/

▪️SARTHI
https://sarthicet2026.cbtexam.in/

▪️AMRUT
https://amrutcet2026.cbtexam.in/

Download Barti Exam Admit Card & Details

BARTI New Exam Dates

 

 


महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणानुसार सन २०२५-२६ करिता बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टीया संस्थामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता बार्टी, पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या सामयिक प्रवेश परीक्षेचे (CET) वेळापत्रक व प्रवेश पत्र (Admit card) बाबत सन २०२५-२६ करिता महाराष्ट्र राज्यातील बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थामधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देण्यासंदर्भातील योजनेच्या लाभासाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी बार्टी, पुणे मार्फत सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test-CET) घेण्यात येणार आहे. या करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून त्या त्या संस्थानुसार घेण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यानुसार सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test-CET) दिनांक १४/०९/२०२५ ते २७/०९/२०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येत असून याबाबत सविस्तर वेळापत्रक खाली प्रमाणे आहे. 

 

Barti Exam Schdule 2025

 

Download Barti Exam Admit Card & Details 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड