बारामती सहकारी सहकारी बँक परीक्षा स्थगित!! – Baramati sahakari bank admit card download
Baramati sahakari bank admit card download 2025
Baramati sahakari bank admit card download – Baramati sahakari bank admit card download Details are out now. The recruitment examination for the post of Clerk of Baramati Cooperative Bank Limited, Baramati, held on 18th August 2024, has been postponed due to some technical reasons. The new date for the examination will be communicated to all the candidates on this website as well as through email. We apologize for the inconvenience and inconvenience caused due to this. Baramati sahakari bank admit card download Link will be updated soon. Advertisements for the recruitment examination for cooperative banks conducted by Pune Urban Cooperative Banks Association Ltd., Pune are published only and only on the association’s website (punebankasso.com). Advertisements on any other website should not be accepted. Please note that the association will not be responsible for the advertisement / content published anywhere other than the association’s website.
जाहीर निवेदन :- दिनांक १८ आँगस्ट २०२४ रोजी आयोजित बारामती सहकारी बँक मर्यादित, बारामतीच्या लेखनिक पदाची भरती परीक्षा काही तांत्रिक कारणामुळे सध्या स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेसाठीची नवीन तारीख या वेबसाइटवर तसेच ईमेल द्वारे सर्व उमेदवारांना कळविण्यात येईल. यामुळे झालेल्या गैरसोय व तसदीबद्दल क्षमस्व. पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.,पुणे मार्फत सहकारी बँकासाठी होणाऱ्या भरती परीक्षेसाठीच्या जाहिराती फक्त आणि फक्त असोसिएशनच्या वेब साईट वरच (punebankasso.com) प्रसिद्ध केल्या जातात. इतर कोणत्याही वेब साईट वरील जाहिराती ग्राह्य धरू नये. असोसिएशनच्या वेबसाईट व्यतिरिक्त अन्यत्र प्रसिद्ध जाहिरातीबद्दल / मजकुराबद्दल असोसिएशन जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App