बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२०

Bank of Maharashtra Bharti 2020


Bank of Maharashtra Bharti 2020 – बँक ऑफ महाराष्ट्र येथे कमीशन आधारित वसूली प्रतिनिधी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावकमीशन आधारित वसूली प्रतिनिधी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे आयआयबीएफ कडून कलेक्शन एजंट मधील प्रमाणपत्र असावे.
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद, जालना
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ महाराष्ट्र, औरंगाबाद विभागीय कार्यालय, वसुली विभाग, महाबँक भवन, सी-३, एन-१, टाऊन सेंटर,सिडको, औरंगाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईटwww.bankofmaharashtra.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2QbJQ7G
अधिकृत वेबसाईट : https://www.bankofmaharashtra.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
  1. Pradip says

    Sir Ex Army valyana pn pratek shetrat % presented pahije sir my request ??????

Leave A Reply

Your email address will not be published.