बँक ऑफ बडोदा भरती २०२०

Bank Of Baroda Recruitment 2020


Bank Of Baroda Recruitment 2020 : बँक ऑफ बडोदा येथे व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14-08-2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावव्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक
 • पद संख्या – 15 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14-08-2020 आहे.
 • नोकरीचे ठिकाण –
 • अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bank Of Baroda Recruitment 2020
PDF जाहिरात :https://bit.ly/2ZSQSDB
अधिकृत वेबसाईट : https://www.bankofbaroda.in/7 Comments
 1. Pramod bhure says

  Handicap vacancy

 2. Ajay waghmare says

  10th pass Sathi kahi job ahe ka plz

 3. Sayali sanjay more says

  I am mba just completely any job?

 4. सचिन पाटील says

  अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्यासाठी सांगितले आहे
  पण अर्ज कसा भरला पाहिजे याची माहिती अपूर्ण आहे

 5. akash akhade says

  Offline Form Bharayla Sangitla Ahe Pn Ata Lockdown Mule Post Office Ahe. Mg Amhi Kay Karave. Please Answer me.

 6. akash akhade says

  Offline Form Bharayla Sangitla Ahe Pn Ata Lockdown Mule Post Office Band Ahe. Mg Amhi Kay Karave. Please Answer me

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा