बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांची भरती

Bank Of Baroda Recruitment 2021


Bank Of Baroda Bharti 2021 : बँक ऑफ बडोदा येथे अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 55 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .



  • पदाचे नावअर्धवेळ वैद्यकीय सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – M.D. in general medicine
  • व्योमायदा – 55 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2021 आहे.
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासहाय्यक महाप्रबंधक (एचआरएम व सीओ-ओआरडी), विभागीय कार्यालय (एचआरएम विभाग), बडोदा प्राइड, नवीन क्रमांक 41, तिसरा मजला, लुज चर्च रोड, मायलापूर, चेन्नई – 600004
  • अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bank Of Baroda Bharti
PDF जाहिरात : http://bit.ly/3s6i7qv
अधिकृत वेबसाईट : www.bankofbaroda.in

Bank Of Baroda Recruitment 2020-21 : बँक ऑफ बडोदा येथे सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी, व्यवसाय प्रमुख पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 & 8 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .



  • पदाचे नावसुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी, व्यवसाय प्रमुख
  • पद संख्या – 33 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    • 5 जानेवारी 2021 (व्यवसाय प्रमुख)
    • 8 जानेवारी 2021 (सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी)
  • अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bank Of Baroda Recruitment
PDF जाहिरात : https://bit.ly/3n5G9ON
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3n5G9ON


10 Comments
  1. Pramod bhure says

    Handicap vacancy

  2. Ajay waghmare says

    10th pass Sathi kahi job ahe ka plz

  3. Sayali sanjay more says

    I am mba just completely any job?

  4. सचिन पाटील says

    अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्यासाठी सांगितले आहे
    पण अर्ज कसा भरला पाहिजे याची माहिती अपूर्ण आहे

  5. akash akhade says

    Offline Form Bharayla Sangitla Ahe Pn Ata Lockdown Mule Post Office Ahe. Mg Amhi Kay Karave. Please Answer me.

  6. akash akhade says

    Offline Form Bharayla Sangitla Ahe Pn Ata Lockdown Mule Post Office Band Ahe. Mg Amhi Kay Karave. Please Answer me

  7. माळु अंबादास कु़ंभारी says

    10th pass

  8. गणेश काळूराम मोरे says

    गणेश काळूराम मोरे मु.पो.केम तात्या करमाळा

  9. Punam bhondwe says

    B.com nantar job sarakari bank

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड