बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर !! 6,974 जागांसाठी राष्ट्रीय व राज्य बँकेत मोठी भरती सुरु; लिस्ट बघा व येथे करा अर्ज । Bank Jobs 2024
Bank Jobs 2024
Bank Jobs 2024: The month of June-July has brought good news for the candidates who are preparing for the bank exam! Because bumper recruitment is going to be held in many banks in the month of July August. These include SBI, IBPS and LIC. Online application will be invited from eligible candidates according to the post in this bank. However, all the eligible candidates should visit the official website of these banks to check more information
बँकेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जून -जुलै महिना घेऊन आला आहे खुशखबर! कारण जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक बँकांमध्ये होत आहे बंपर भरती. यामध्ये SBI, IBPS and LIC यांचा समावेश आहे. या बँकेमध्ये पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहे. तरी सर्व पात्रधारक उमेदवारांनी या बँकांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती तपासावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोणत्या बँकेत किती पदे रिक्त?
- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – 323
- IBPS SO भरती – 896
- IBPS PO – 4455
- SBI – 1100
- LIC हाऊसिंग फायनान्स -200
Bank Job Vacancy in August 2024
Sr No | Bank Name | Vacancy | Application Link |
1 | Satara DCC Bank Bharti 2024 | 323 | Click Here |
2 | IBPS SO | 896 | Click Here |
3 | IBPS PO | 4455 | Click Here |
4 | SBI | 1100 | Click Here |
5 | LIC Housing Finance Ltd | 200 | Click Here |
Bank Job Vacancy in June July 2024
Sr No | Bank Name | Vacancy | Application Link |
1 | Punjab National Bank Bharti 2024 | 2700 | Click Here |
2 | IBPS RRB | 10313 | Click Here |
3 | बँक ऑफ बडोदा | 627 | Click Here |
4 | महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह (MSC) बँक | 32 | Click Here |
5 | IDBI बँक | 31 | Click Here |
6 | इंडियन बँक | 102 | Click Here |
7 | राष्ट्रीय गृहनिर्माण बँक | 48 | Click Here |
8 | REPCO बँक | 20 | Click Here |
9 | बँक ऑफ महाराष्ट्र | 12 | Click Here |
10 | सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस | 3 | Click Here |
11 | युनियन बँक ऑफ इंडिया | 1 | Click Here |
Bank Jobs 2024
राष्ट्रीयकृत बँकांमधील कर्मचा-यांची रिक्त पदे तात्काळ भरती करावी अशी आग्रही मागणी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनो लोकसभेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनधन योजना’ जाहीर केल्यानंतर ५१ कोटी ग्राहकांनी बँकांमध्ये खाली उघडून रू. २ लाख कोटींच्या ठेवी बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. यापैकी बहुतांशी ठेवीदार आर्थिक दुर्बल घटक आहेत, परिणामी बँकांशी व्यवहार करणे त्यांना गैरसोयीचे होते. क्लार्क व शिपाई ही रिक्त पदे तात्काळ भरती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी नियम ३७७ केल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
देशात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सन २०१२ साली २२ हजार क्लार्क पदांवर भरती करण्यात आली. परंतू सन २०२३ साली फक्त ६ हजार क्लार्क पदांवर भरती करण्यात आली. सन २०१३ साली ३ लाख ९८ हजार क्लार्क कार्यरत होते. आजमितीस फक्त २ लाख ५७ हजार क्लार्क कार्यरत आहेत, म्हणजेच १ लाख क्लार्क पदे रिक्त आहेत. बहुतांश कामे आऊटसोर्सींगने केली जातात, त्यामुळे बँकांमध्ये काम करू इच्छिणा-या युवकांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे. कर्मचा-यांची संख्या कमी असल्यामुळे पैसे भरणा करण्यासाठी व पैसे काढण्यासाठी एकच खिडकी सुरू असते, परिणामी मोठ्या प्रमाणात ग्राहक रांगेत उभे असतात. ऑनलाईन पेमेंट, डेबीट व क्रेडीट कार्ड, ई-कॉमर्स यासारख्या सुविधा असल्या तरी ज्येष्ठ व अशिक्षित नागरीक या सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. एटीएम सुविधांवर देखील चार्जेस लावले जातात अशी सविस्तर माहिती त्यांनी दिली.
Table of Contents
मी सहकारी बँक मध्ये शिपाई ह्या पदा वरती काम करत आहे मला अनुभव पण आहे तरी मला सरकारी बँक मध्ये जॉब मिळेल का ?