पीएच.डी. पात्रतेसाठी तीन ऑक्टोबरला PET, पात्र-अपात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर | BAMU PET 2024
BAMU PET 2024
BAMU PhD PET 2024
BAMU PET 2024: Dr. Babasaheb Ambedkar by Marathwada University Ph.D. The entrance test (Pet-2024) is being conducted on October 3. The final list of eligible, ineligible and exempted students for PET was announced on Saturday (21st). This exam will be held in five sessions at 11 centers. For this, online admit card will start from 26th September 2024. Know more details about PET Exam 2024, PET Exam Date 2024 at below:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पीएच.डी. एंट्रान्स टेस्टसाठी (पेट-२०२४) ता. तीन ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात येत आहे. शनिवारी (ता. २१) पेटसाठी पात्र, अपात्र व एक्झमप्टेड विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर झाली. ११ केंद्रांवर पाच सत्रांत ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी २६ सप्टेंबरपासून ऑनलाइन प्रवेशपत्र मिळायला सुरवात होणार आहे. PET Exam संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पेट परीक्षेसाठी १४ हजार १२५ अजांपैकी ११ हजार ४४८ विद्यार्थी हे तीन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पेटसाठी पात्र ठरले आहेत. १ हजार ९९८ विद्याथों है पेटमधून एक्झमप्टेड, तर दोन वेळा संधी देऊनही मूळ शैक्षणिक कागदपत्रांचा पूर्तता करू न शकल्यामुळे ६७९ जण पेटसाठी अपात्र ठरले. चार विद्याशाखेंतर्गत ४४ विषयांसाठी पेट होत असून एकूण ४९७ संशोधकांकडे आजघडीला १ हजार ५७६ जागा रिक्त आहेत. २६ सप्टेंबरपासून समर्थ पोर्टल प्रवेशपत्र उपलब्ध होणार असल्याची माहिती प्र कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दिली.
PET Eligibility Exam Date 2024
पाच सत्रांत परीक्षा – BAMU PET Exam Time Table
- तीन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते ११ वाजेदरम्यान २० विषयांच्या, ११ ते १२ वाजेदरम्यान नऊ विषय, १२ ते १ वाजेदरम्यान नऊ विषय, नऊ ते तीन वाजेदरम्यान नऊ विषय, तर पाच ते सहा वाजेदरम्यान सहा विषयांची प्रत्येकी एका तासाची लेखी परीक्षा होणार आहे.
ही असतील ११ केंद्रे – BAMU PET Exam Center
छत्रपती संभाजीनगर शहरात देवगिरी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, मिलिंद विज्ञान महाविद्यालय, स.भु. विज्ञान महाविद्यालय, स.भु. कला वाणिज्य महाविद्यालय, बीड येथे बलभीम महाविद्यालय, केएसके कॉलेज, धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र, आर.पी कॉलेज, जालना येथे जेईएस कॉलेज, अंकुशराव टोपे कॉलेज येथे पेट परीक्षेसाठी केंद्र देण्यात आले आहे
१४,१२५ – नोंदणी
११,४४८ – पात्र
१,९९८ – एक्झमप्टेड
६७९ अपात्र
Important Link For BAMU PET Exam 2024
• PET-2024 Time Table |
• PET-2024 Appearing Students List |
• PET-2024 Exempted Students List |
• PET-2024 NOT allowed to appear Students List |
BAMU Phd PET Registration 2024
List of subjects in which PET-2024 is to be conducted (05-08-2024)
PET-2024 Schedule (Revised) (26-07-2024)
Circular regarding Ph.D. Guideship and PET-2024 (22-07-2024)
PET-2024 Registration Date Extended (19-07-2024) PET-2024 Notification and Schedule (01-07-2024)
Table of Contents