बाल विकास प्रकल्प मुंबई विभागा अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित; 31 रिक्त पदे | Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2024
Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2024
Bal Vikas Prakalp Mumbai Recruitment 2024 Complete Details
Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2024: The application is invited for the Anganwadi Helper posts. There are a total of 31 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can offline before the 28th of June 2023. The Application process for Anganwadi Mumbai Bharti 2023 is through offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
Mumbai Anganwadi Bharti 2024
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
बाल विकास प्रकल्प अधिकारी, बोरीवली पश्चिम, मुंबई. या प्रकल्पा अंतर्गत कार्यरत अंगणवाडीतील रिक्त पदे असलेल्या अंगणवाडी मदतनीस यांची मानधनी पदे भरती करावयाची आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील (आर-मध्य, आर-उत्तर, आर-दक्षिण) बाल विकास प्रकल्प अधिकारी, बोरीवली (पश्चिम) (प्रकल्प क्षेत्रातील) यांच्या कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवासी महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर रिक्त जागांचा तपशील, अटी व शर्ती अर्जासोबत नमूद आहेत. संबंधीत प्रकल्पा बाहेरील अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द केल्यापासून १० कार्यालयीन कामकाजाचे दिवस (28 जुन 2023) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
- पद संख्या – 31 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
- विधवा उमेदवारांसाठी – 40 वर्षे
- ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी, बोरीवली पश्चिम (नागरी), मुंबई यांचे कार्यालय, पहिला मजला, बृहन्मुंबई मनपा सुंदर नगर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पवन बाग रोड, विटटी इंटरनॅशनल स्कुल जवळ, एस. व्ही. रोड, गोरेगांव पश्चिम, मुंबई महाराष्ट्र, पिन कोड – ४०० ०६४.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुन 2023
- अधिकृत वेबसाईट – mumbaicity.gov.in
Bal Vikas Prakalp Mumbai Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 31 पदे |
Educational Qualification For Anganwadi Mumbai Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | १२ वी पास किंवा अधिक |
Salary Details For Anganwadi Mumbai Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अंगणवाडी मदतनीस | रूपये. ५,५००/- |
How To Apply For Anganwadi Mumbai Vacancy 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती साक्षांकीत असाव्यात.
- अर्ज कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टया सोडून) समक्ष अथवा पोस्टाने स्विकारणेत येतील.
- मुदतीनंतर, पोस्टमुळे विलंब झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द केल्यापासून १० कार्यालयीन कामकाजाचे दिवस (28 जुन 2023) आहे.
- अपूर्ण व चुकीचे भरलेले अर्ज रद्द करण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
रिक्त पदांचा तपशील – Bal Vikas Prakalp Mumbai Vacancy details 2024
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Anganwadi Helper Mumbai Recruitment 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/tCEO7 |
✅ अधिकृत वेबसाईट |
mumbaicity.gov.in |
Table of Contents
Mala raigad madhe anganwadicha form bharaycha ahe
This job only local woman’s?
मला पण अंगणवाडी सेविका चे फ्रॉम भरायचा आहे