बजाज तंत्रज्ञान संस्था वर्धा २०२०

Bajaj Institute of Technology Wardha Bharti 2020

बजाज तंत्रज्ञान संस्था वर्धा येथे सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनिअर, संगणक अभियंता, इलेक्ट्रिकल इंजिनियर पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पध्दतीने मागविण्यात येत असून  ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – लिपिक
  • पद संख्या – १२ जागा
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बजाज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पोस्ट बॉक्स २५ आर्वी रस्ता, पिपरी वर्धा -४४२००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.bit.shikshamandal.org

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2v5M8gW

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप