बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरती २०२०
B J Govt Medical College Pune Bharti 2020
B J Govt Medical College Pune Bharti 2020 : बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे डेटा एंट्री ऑपरेटर, लॅब टेक्नीशियन, स्टडी काउन्सलर, क्यूए / क्यूसी अधिकारी, ऑफिस अटेंडंट पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२० आहे.
- पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर, लॅब टेक्नीशियन, स्टडी काउन्सलर, क्यूए / क्यूसी अधिकारी, ऑफिस अटेंडंट
- पदसंख्या – ७ पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
- अर्ज करण्याचा पत्ता – बी.जे.सरकारी मेडिकल कॉलेज – क्लिनिकल ट्रायल युनिट, पॅथॉलॉजी म्युझियम, जयप्रकाश नारायण रोड, पहिला मजला, बीजजीएमसी कॉलेज, पुणे – ०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जुलै २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For B J Govt Medical College Pune Recruitment 2020 |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/3eOT0Bh | |
अधिकृत वेबसाईट : http://www.bjmcpune.org/ |