बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरती २०१९

B J Govt Medical College Pune Bharti 2019


बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे लॅब तंत्रज्ञ, मानव संसाधन आणि प्रशासन सहाय्यक पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – लॅब तंत्रज्ञ, मानव संसाधन आणि प्रशासन सहाय्यक
  • पदसंख्या – २ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा पत्ता – क्लिनिकल ट्रायल युनिट, पॅथॉलॉजी म्युझियम, जयप्रकाश नारायण रोड, पहिला मजला, बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे -०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.