लाडकी बहीण योजने अंतर्गत बहिणींना मिळणार ४० हजारपर्यंत अर्थसहाय्य! | Ladki Bahin Yojana: A New Path to Empowerment!
सध्या महाराष्ट्र बहुचर्चित लाडकी बहीण योजनेचा मोठा अपडेट समोर आला आहे. आता, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचे नवे स्वरूप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथील सभेत जाहीर केले. लाडक्या बहिणींसाठी आता ३० ते ४० हजार रुपयांचे अर्थसहाय्य बँकांच्या माध्यमातून मिळणार … Read more