महत्वाचा अपडेट- १२ हजारांवर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा मुहूर्त निघाला! – Schedule for Teachers Transfers Announced!

मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. याबाबत प्रधान सचिव यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीचा मुहूर्त सापडल्याचा दावा प्रहार शिक्षक संघटनेने केला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाची मागील तीन वर्षांपासून रखडलेली आंतर जिल्हा बदलीप्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी, … Read more

राज्यात रिक्त पदांची संख्या वाढली, पण भरतीचा पेच सुटला नाही ! – Recruitment Deadlock Continues !

महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींसाठी असलेल्या शासकीय नोकऱ्यांच्या पदभरतीचा प्रश्न गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने वेळोवेळी आदेश दिले असतानाही सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेत अपार विलंब होत असून, हजारो उमेदवारांचे करिअर अंधारात गेले आहे. न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणी नाही २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या … Read more

खुशखबर ! स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर परीक्षेचा निकाल जाहीर ! – Stenographer Exam Result !

Stenographer Exam Result !

स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे . निकाल कसा बघायचा ? ते खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाणून घ्या . स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माहितीनुसार, ह्या परीक्षेत ९३४५ उमेदवार ग्रेड C साठी आणि २६६१० उमेदवार ग्रेड D साठी पात्र ठरले आहेत. आता या उमेदवारांची कौशल्य चाचणी घेतली जाणार असून, त्यामध्ये यशस्वी ठरलेल्या … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड