माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय औरंगाबाद अंतर्गत 36 रिक्त पदांकरिता भरती सुरू; अर्ज करा!! | Manikchand Pahade Law College Bharti 2025
Manikchand Pahade Law College Bharti 2025: More details are given below.
Manikchand Pahade Law College Bharti 2025: More details are given below.
औषधनिर्मिती क्षेत्रात नावाजलेली कंपनी लुपिन लिमिटेड आपल्या पिथमपूर, इंदूर (मध्य प्रदेश) येथील USFDA-अप्रूव्ह्ड युनिटसाठी अधिकारी स्तरावरील भरतीसाठी उमेदवार शोधत आहे. या भरतीमध्ये मायक्रोबायोलॉजी, क्वालिटी अॅश्युरन्स (QA) आणि क्वालिटी कंट्रोल (QC) या महत्त्वाच्या विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. ज्यांच्याकडे २ ते ६ वर्षांचा अनुभव आहे अशा उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. लुपिनसारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीत काम करण्याचा … Read more
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना मूलभूत लष्करी शिक्षण व प्रशिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिक येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात ही माहिती दिली. यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, व्यायामाची सवय आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होणार आहे. या नव्या उपक्रमाचा … Read more
सध्या कॅम्पस द्वारे नोकरी मिळणे हे एक मोठे अचिव्हमेंट मानले जाते. ३१ मे रोजी वेदांता फाउंडेशन आणि बियानी ग्रुप ऑफ कॉलेजेस यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूरमधील बियानी कॉलेज कॅम्पसमध्ये ‘युवा रोजगार मेला २०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले. या मेळ्याचे उद्दिष्ट होते – युवकांना इंटर्नशिपसह थेट प्लेसमेंटची संधी उपलब्ध करून देणे. या भव्य मेळ्यामध्ये देशभरातील नामवंत … Read more
Ismail Yusuf College Bharti 2025: More details are as follows.
ANM Training Hingoli 2025: More details are as follows.
मित्रांनो, आपल्यासाठी एक महत्वाचा अपडेट जाहीर करण्यात आला आहे, जर आपण रेशनकार्ड धारक आहेत तर आपल्यासाठी हि महत्वाची बातमी आहे. भारत सरकारकडून राशन वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. देशभरातील सर्व पात्र राशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. ही प्रक्रिया जर तुम्ही ३० जून २०२५ पूर्वी … Read more
फुलेवाडी येथून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात तब्बल ५२५ शिक्षक पदे रद्द करण्यात आली आहेत. ही कारवाई शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या १५ मार्च २०२४ च्या सुधारित संचमान्यता आदेशाच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. मागील वर्षी ७९५२ शिक्षक पदे मंजूर होती, परंतु नव्या आदेशामुळे ७४२७ पदेच मंजूर राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षक ‘अतिरिक्त’ ठरत आहेत. … Read more
देशातील लाखो आयकरदात्यांना केंद्र सरकार आणि आयकर विभागाकडून मोठा दिलासा मिळालाय. आर्थिक वर्ष 2024-25 साठी कर निर्धारण वर्ष 2025-26 संदर्भात, आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आता 31 जुलै 2025 वरून वाढवून 15 सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेकांना सुटकेचा निःश्वास सोडता आला आहे, कारण अनेक तांत्रिक अडचणींमुळे वेळेत फाईलिंग करणे शक्य नव्हते. सिस्टम … Read more
राज्यात सहायक पोलीस आयुक्त म्हणजेच एसीपीच्या तब्बल 246 जागा रिकाम्या पडल्यात. ह्याचा थेट फटका कायदा-सुव्यवस्थेवर आणि गुन्हेगारी तपासावर पडतोय. पण गंमत बघा, राज्यातले अनेक पोलीस निरीक्षक पदाेन्नती घ्यायलाच तयार नाहीत! राज्यात सहायक पाेलिस आयुक्त, पाेलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची 246 पदे रिक्त असून त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेसह गुह्यांच्या तपासावर पडत आहे. मात्र, राज्यातील अनेक पाेेलिस … Read more