खुशखबर, एसटी कर्मचाऱ्यांना आज पगार मिळणार ! MSRTC ST Employees!
MSRTC Salary Update: राज्य सरकारकडून सवलतमूल्याचा निधी वेळेवर न मिळाल्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार बँक खात्यात जमा होऊ शकले नाहीत. सामान्यतः दर महिन्याच्या सात तारखेला वेतन दिले जाते. यावेळी निधी उशिरा मिळाल्याने पगार अडकला. आता सप्टेंबर २०२५ या महिन्याच्या सवलतमूल्य प्रतिपूर्तीसाठी ४७१.०५ कोटी रुपयांच्या निधीला गृह विभागाने मंजुरी दिली आहे. मंजुरीनंतर कर्मचाऱ्यांचा पगार सोमवारी खात्यात … Read more