सफाई कामगार, शिपाई आणि डोमेस्टिक हेल्परची नोकरी!! 8 लाख रुपयांपर्यंत मिळेल पगार!
Australia Bharti 2022
Australia Bharti 2022
Australia Bharti 2022: Great opportunity for job seekers!! The recruitment for Sweepers, Peon and Domestic Servants posts in Australia. The salary for this recruitment is Rs. 8 lakh up to. Many companies in Melbourne, Sydney, Perth, Canberra, and New Castle are offering jobs like cleaners, domestic helpers and cleaners to foreigners. For more details about Australia Peon Recruitment 2022, Domestic Servants Recruitment 2022, Sweepers Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
सफाई कामगार, शिपाई आणि घरगुती नोकर म्हणून कामे करणाऱ्या लोकांना भारतात खूपच कमी पगार मिळतो. मात्र सध्या ऑस्ट्रेलियात या कामांसाठी कोट्यवधी रुपये मिळत आहेत. मेलबर्न, सिडनी, पर्थ, कॅनबेरा, न्यू कॅसल येथील अनेक कंपन्या सफाई कामगार, डोमेस्टिक हेल्पर आणि सफाई कामगार यासारख्या नोकऱ्या परदेशी लोकांना ऑफर करत आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आंतरराष्ट्रीय संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
Australia Recruitment 2022 | Sweepers Bharti 2022
- दरम्यान, ऑस्ट्रेलियाला सध्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.
- तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कंपन्या एका सफाई कामगाराला भारतीय डॉक्टर आणि इंजिनिअरपेक्षा कितीतरी पटीने जास्त पगार द्यायला तयार आहेत.
- कंपन्यांनी दर तासाला पगार वाढवला आहे.
- त्यामुळे अनेक कंपन्यांचे सॅलरी पॅकेज एक कोटींपर्यंत पोहोचले आहे.
- यानंतरही ऑस्ट्रेलियात सफाई कामगार मिळत नाहीत.
Salary Details For Australia Cleaners Recruitment 2022
- कंपन्यांचे सरासरी सॅलरी पॅकेज 72,00,000 रुपयांपासून 80,00,000 रुपयांपर्यंत आहे.
- अनेक कंपन्यांनी यामध्ये वाढ करुन 98,00,000 रुपयांपर्यंत करण्यास तयार झाल्या आहेत.
- डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, सिडनीस्थित क्लिनिंग कंपनी अॅब्सोल्युट डोमेस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक जो वेस म्हणाले की, कर्मचाऱ्यांचे पगार वाढवावे लागतील.
- कारण सफाई कामगार नाहीत.
- आता स्वच्छता विभागाचा पगार प्रति तास 45 डॉलर (भारतीय चलनात 3600 रुपये) करण्यात आला आहे.
Australia Peon Recruitment 2022 | Domestic Servants Recruitment 2022
तसेच, ऑस्ट्रेलियाला 2021 पासून सफाई कामगाराची कमतरता भासत आहे. जवळपास वर्षभरापूर्वी येथे सफाई कामगाराला तासाला 2700 रुपये मिळत होते, असेही जो वेस यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियामध्ये इतर कंपन्यांची परिस्थिती कमी-अधिक सारखीच आहे. काही सफाई कंपन्या तासाला 4700 रुपये किंवा त्याहूनही अधिक रक्कम देण्यास तयार आहेत. याचबरोबर, खिडक्या आणि गटर साफ करण्यासाठी वर्षाला 82 लाख रुपयांपर्यंतची ऑफर दिली जात आहे.
Table of Contents
आउट of job पाहिजे