AURC पुणे भरती २०२०

AURC Pune Bharti 2020


क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र, डिफेन्स इस्टेट ऑर्गनायझेशन, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, खडकी पुणे येथे निवासी आरटीसी व्यवस्थापक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १३ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – निवासी आरटीसी व्यवस्थापक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर असावे.
  • वेतनश्रेणी – रु. ४०,०००/- आहे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – अर्चिवल युनिट अॅण्ड रिसोर्स सेंटर, खडकी, जन. थिमय्या रोड, सेंट इग्नेशियस चर्चसमोर, खडकी, पुणे – ४११००३
  • मुलाखत तारीख – १३ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड कराLeave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड