छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती चालक पोलीस शिपाई लेखी परिक्षा तात्पुरता निकाल जाहीर! – Aurangabad Rural Police Bharti result 2022 Check Online

Aurangabad Rural Police Bharti result 2024 Check Online

Aurangabad Rural Police Bharti result 2024 Check Online

पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील रिक्त असलेल्या २१ चालक पोलीस शिपाई पदासाठी लेखी परिक्षेकरीता पात्र ठरलेल्या २३५ उमेदवारांची दिनांक ३०/०७/२०२४ रोजी औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कुल, छत्रपती संभाजीनगर येथे लेखी परिक्षा घेण्यात आलेली आहे. सदर लेखी परिक्षेमध्ये १०० गुणांकरीता एकुण १०० प्रश्न विचारण्यात आले होते. याकरीता A,B,C,D अशा ०४ प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नप्रत्रिका संच उमेदवारांना सोडविण्याकरीता देण्यात आलेले होते. सदर लेखी परीक्षेची दि.३०/०७/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या उत्तरतालिकावरील उमेदवारांचे आलेले आक्षेप विचारात घेवुन खालील प्रमाणे प्रश्नपत्रिकेमधील संचनिहाय प्रश्न रद्द करण्यात येत आहे. सदर प्रश्नाचे प्रत्येकी १ गुण सर्वांना देण्यात येत आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

सदर लेखी परिक्षेकरीता उपस्थित असलेल्या २२७ उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची यादी • यासोबत संलग्न कार्यालयाचे संकेतस्थळ https://csn.mahapolice.gov.in तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर यादीतील गुणांबाबत उमेदवारांना काही हरकती/आक्षेप असल्यास समर्थनिय कागदपत्रासह या कार्यालयाच्या ईमेल-sb.pol.abdr@mahapolice.gov.in यावर दिनांक ०९/०८/२०२४ च्या १४:०० वाजेपर्यंत कारणासह लेखी सादर करावेत. सदर वेळेनंतर प्राप्त कोणत्याही हरकती/आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती 2022-2023 चालक पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षा तात्पुरता निकाल |८ऑगस्ट २०२४ | Download |View


Aurangabad Gramin Police Bharti 2022 Result

Aurangabad Gramin Police Bharti result 2022 – Maharashtra Aurangabad Rural Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 onwards are declared now. Candidates who got selected,  their Selection waiting list also published. Download Aurangabad Police Bharti Driver Selection List from below link

औरंगाबाद ग्रामीण येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

  • Name : Aurangabad Physical Exam Result 2023 –औरंगाबाद
  • Exam Date : 2nd Jan 2023 onwards 

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

Aurangabad Police Bharti Selection List OUT !!

  1. 02.01.2023

  2. 03.01.2023

  3. 04.01.2023

  4. 05.01.2023

  5. 06.01.2023

  6. 08.01.2023

  7. 09.01.2023

  8. 10.01.2023

औरंगाबाद शहर पोलीस शिपाई चालक भरती २०२१ – उमेदवारांसाठी सूचना आणि शारीरिक चाचणी तात्पुरती गुणवत्ता यादी.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड