Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Aurangabad Nagar Parishad Bharti 2024 | औरंगाबाद नगर परिषद प्रशासन अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित

Aurangabad Nagar Parishad Bharti 2024

Aurangabad Nagar Parishad Prashasan Bharti 2024

Aurangabad Nagar Parishad Bharti 2024: Aurangabad Municipal Council Administration has published a recruitment notification for the vacant post of “Technical Expert”. There are a total of 09 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 25th of May 2023. More details are as follows:-

राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांचे पत्र जा.क्र. राअसं / DTE नियुक्ती / १२८/२३-२४ दि. २६.०४.२०२३ मध्ये सूचित केल्यानुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंमलबजावणीसाठी औरंगाबाद विभागाकरिता विभाग स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी (१ पद) व जिल्हास्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी (८ जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १ याप्रमाणे ८ पदे) तांत्रिक तज्ज्ञ म्हणून (Technical Expert), ११ (अकरा) महिन्यांकरिता कंत्राटी तत्त्वावर नेमण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने खालील तक्त्यात नमूदप्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून दि. १९/०५/२०२३ ते दि. २५/०५/२०२३ संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावतांत्रिक तज्ज्ञ
  • पदसंख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणऔरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख25 मे 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – aurangabad.gov.in

Aurangabad Nagar Parishad Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
तांत्रिक तज्ज्ञ 09 पदे

Educational Qualification For Aurangabad Nagar Parishad Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तांत्रिक तज्ज्ञ B.E./B.Tech. (Any branch) B.Arch /B.Plan. / B.Tech. Plan, MSc (Environ- ment) किंवा तत्सम व समकक्ष अर्हता तसेच संगणकीय ज्ञान (किमान) (MS-Word), Excel, PPT, Unicode) इत्यादी

Salary Details For Aurangabad Nagar Parishad Jobs 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
तांत्रिक तज्ज्ञ Rs. 75,000/- per month

How To Apply For Aurangabad Nagar Parishad Prashasan Recruitment 2024

  • वरील नमूद शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांकडून  केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
  • तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५/०५/२०२३ संध्याकाळी ६:००  वाजेपर्यंत असेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
  •  प्राप्त अजांची छाननी करून छाननीअंती पात्र उमेदवारांना मुलाखतकरिता उपस्थित  राहणेबाबत ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
  • ऑनलाईन पद्धतीने खालील लिंकवर अर्ज करावा-  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSCLuJA6ytyQSHeaFI-SURF7cbDOfcML1VSf7vuT5h2RSkrSBLg/viewform?usp=sf_link
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Aurangabad Nagar Parishad Vacancy details 2024

Aurangabad Nagar Parishad Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Aurangabad Nagar Parishad Prashasan Application 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/iHQ49
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/cBHX8
✅ अधिकृत वेबसाईट aurangabad.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. amol says
Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड