औरंगाबाद महानगरपालिका भरती २०२०

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2020


औरंगाबाद महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, भांडारपाल, डीईओ, वाॅर्ड बॉय पदांच्या एकूण १४२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १६ जून २०२० (वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट) पासून मुलाखतीकरिता हजर राहावे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, भांडारपाल, डीईओ, वाॅर्ड बॉय
 • पद संख्या – १४२ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – मनपा आरोग्य विभाग, मनपा मुख्यालय
 • मुलाखतीची तारीख – १६ जून २०२० पासून आहे.
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Aurangabad Municipal Corporation Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2UyK4Ib
अधिकृत वेबसाईट : www.rts.aurangabadmahapalika.org

 


Aurangabad Mahanagarpalika Bharti 2020 (update : २ जून २०२०) – औरंगाबाद जिल्ह्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना औरंगाबाद महानगरपालिकेत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट नोकरी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी सोमवारी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली आहे.

आमदार सतीश चव्हाण यांनी आयुक्तांना या मागणीचे निवेदन दिले. ‘अनेक वर्षांपासून रखडलेला औरंगाबाद महानगरपालिकेचा आकृतिबंध मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्यावर महानगरपालिकेत जवळपास तीन हजार पदांसाठी भरती होणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना औरंगाबाद महानगरपालिकेत थेट नोकरी द्यावी अशी मागणी मी २२ जानेवारी २०१९ रोजी औरंगाबाद महानगरपालिकेचे तत्कालिन महापौर व तत्कालिन आयुक्तांकडे केली होती. महानगरपालिकेने ११ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ७६३ नुसार औरंगाबाद जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विशेष बाब म्हणून महापालिकेत थेट नोकरी देण्याबाबतचा ठराव देखिल मंजुर केला असल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.14 Comments
 1. Devika surve says

  Pharmacy job nahiye ka

 2. Devika surve says

  Pharmacist job nahiye ka

 3. सुनिल सोनवणे says

  ड्रायव्हर भरती किंवा जॉब सूचना कधी व ती माहिती कशी मिळेल असा माझा प्रश्न आहे यावर आपली प्रतिक्रिया कळवावी

 4. Dharmpal Gajbhiye says

  I am ready for interview

 5. Syed Asif says

  I am ready..

 6. Syed Asif says

  I am also ready..

 7. Riya says
 8. Riya says
 9. Krishna sham Rathod says

  I am also ready

 10. shubham dhakne says
 11. Sameer chavan says

  Site is not working

 12. santosh rathod says

  site open hot nahi ye…..

 13. Vijay rokade says

  Kadi aahe bharti ata

 14. Swati krushnaro garware says

  I am nursing pass out I have 6year ex. I am anm nursing pass out and Gnm 2year rnig. I want job plz.

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :१९५० पदे – ठाणे महानगरपालिका भरती २०२० | NHM दमण भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>